Dhananjay Munde : राज्यात महाविकास आघाडीच्या ‘वज्रमुठी’ला घाबरून भाजप-एकनाथ शिंदे गट यात्रा काढायला लागले आहेत. अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी मोठमोठ्या घोषणा केल्या. मात्र, प्रत्यक्षात शेतकऱ्यांना काहीच दिले नाही. त्यामुळे कमळाच्या फुलाने या राज्यातील जनतेला फुल बनवलं आहे. १ एप्रिल हा दिवस भाजपचा वर्धापन दिवस म्हणून साजरा करा, अशी सडकून टीका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार धनंजय मुंडे यांनी केली. […]
बागेश्वर धामचे (Bageshwar Dham) धीरेंद्र शास्त्री महाराज (Dhirendra Shastri) यांनी साईबाबांबत वादग्रस्त वक्तव्य केले. त्यांनी केलेल्या या वक्तव्यामुळे नव्या वादाला सुरुवात झाली आहे. या वक्तव्यावर विरोधकांसह सत्ताधारी गटातील नेतेही टीका करत आहेत. राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna VIkhe Patil) यांनी बागेश्वर बाबाच्या या वक्तव्याचा चांगलाच समाचार घेतला. मंत्री विखे यांनी आज प्रसारमाध्यमांशी बोलताना या […]
छत्रपती संभाजीनगर : महाविकास आघातील प्रमुख तीन पक्षांची पहिलीचं संयुक्त सभा आज छत्रपती संभाजीनगरमध्ये होत आहे. या सभेला प्रचंड गर्दी होणार असल्याचं सांगितलं जातं आहे. या सभेतून ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे काही गौप्यस्फोट करणार असल्याचं सांगितलं जातं आहे. दरम्यान, या वज्रमुठ सभेत ठाकरे नेमकं काय बोलणार, याकडं राज्याच लक्ष लागलं आहे. अशातच आमदार संजय […]
छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर शहरात महाविकास आघाडीतील (Mahavikas Aghadi) तीन प्रमुख पक्षांची आज सभा होत आहे. या वज्रमुठ सभेला ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray), विरोधी पक्षनेते अजित पवार(Ajit Pawar), कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) हे नेते हजर राहणार आहेत. या सभेत मविआतील नेते कोणती भूमिका मांडणार? याकडे आता राज्याचं लक्ष लागलं […]
Eknath Shinde : स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचा त्याग, बलिदान विसरून त्यांचा अपमान केला जात आहे. सावरकर यांचा अपमान करणाऱ्यांच्या मांडीला मांडी लावून उद्धव ठाकरे हे बसले आहेत. तुम्ही एक दिवस तरी अंदमानच्या सेल्युलर जेलमध्ये राहु शकता काय, असा प्रतिसवाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यांना विचारला आहे. भारतीय जनता पक्ष आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या […]
Sanjay Raut : आज छत्रपती संभाजीनगर येथे महाविकास आघाडीची सभा होत आहे. या सभेची जय्यत तयारी करण्यात आली आहे. दुसरीकडे आज सत्ताधारी गटाने सावरकर गौरव यात्रेला सुरुवात केली आहे. या घडामोडींमुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलेत तापले आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे. राऊत म्हणाले, की […]