- Letsupp »
- politics
राजकारण
-
Pravin Darekar : ‘शरद पवार सत्तेबाहेर असतात, तेव्हाच दंगली होतात; विरोधकच दंगलींना जबाबदार’
Pravin Darekar on Sharad Pawar : गेल्या काही दिवसांपासून राज्यात धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या घटना घडत आहेत. 2 दिवसांपूर्वी शिवराज्यभिषेक दिनाच्या दिवशी कोल्हापूरमध्ये औरंगजेबचा (Aurangzeb) फोटो स्टेट्सला ठेवल्यानं राज्याच्या बहुतांश भागात तणावाचे वातावरण आहे. त्याआधी समनापूर, शेवगाव, अकोला या ठिकाणी दंगली झाल्यात. त्यावरून आरोप-प्रत्योरोप होत आहेत. विरोधक सत्ताधारी सरकारला जबाबदार धरत आहेत. अशातच आज भाजपचे […]
-
Letsupp Special : केसीआर उडवणार धमाका; 8 माजी आमदार पक्षात दाखल; आणखी 10 लागले गळाला
तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव. तेलगंणावर भक्कम पकड असलेला नेता. स्वतःच्या राज्यात घट्ट पाय रोवल्यानंतर या नेत्याची नजर आता शेजारच्या महाराष्ट्र राज्यावर आहे. मागील काही दिवसांपासून त्यांनी महाराष्ट्रात राजकीय सक्रियता वाढवली आहे. नांदेड, छत्रपती संभाजीनगर इथे सभा घेऊन भारत राष्ट्र समितीसाठी जमीन तयार करण्याचा प्रयत्न केला आहे. याशिवाय 8 माजी आमदार आणि एका माजी खासदार महोदयांनाही […]
-
राणे बंधू अन् राऊतांवर बंदी घाला; भाजपच्याच नेत्यानं राणेंना फटकारलं
Sanjay Kakade : भाजप नेते निलेश राणे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्याबद्दल केलेल्या ट्विटमुळे चांगलाच गदारोळ उठला आहे. या प्रकार संताप व्यक्त करत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आंदोलनही केली. निलेश राणे (Nilesh Rane) यांचा सर्वच स्तरातून निषेध होत असताना आता भाजपच्याच माजी खासदाराने पक्षाला घरचा आहेर दिला आहे. निलेश राणे यांनी शरद पवारांबद्दल […]
-
Sharad Pawar यांना धमकी देणारा नक्की कोण? ट्विटरच्या बायोमध्ये धक्कादायक माहिती…
Sharad Pawar Death Threat : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांना ट्विटरद्वारे जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. याबद्दल सुप्रिया सुळे यांनी माहिती दिली आहे. त्या म्हणाल्या, एका ट्विटर अकाऊंटवरून शरद पवरांना तुमचाही दाभोलकर होणार, असे म्हणत धमकी देण्यात आली आहे. यावर अनेकांनी अश्लाघ्य भाषेत शिवीगाळ देखील केली आहे. त्याचे फॉलोअर्स जे आहे ते देखील वाईट पद्धतीच्या […]
-
‘हा तर सरकारपुरस्कृत दहशतवाद’; धमक्यांनंतर राऊतांचा सरकारवर घणाघात
Sanjay Raut : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यापाठोपाठ ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि त्यांचे बंधू सुनील राऊत यांना जिवे मारण्याची धमकी मिळाल्याने खळबळ उडाली आहे. तुम्हाला एक महिन्याचा वेळ देतो. सकाळचा 9 वाजताचा भोंगा बंद करा नाहीतर गोळ्या घालू, अशा धमकीचा फोन आल्यानंतर राऊत यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. या घडामोडींवर संजय राऊत […]
-
Devendra Fadnavis : धमक्या देण्याचे प्रकार खपवून घेणार नाही; फडणवीसांचा इशारा
Devendra Fadnavis : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांना ट्विटरद्वारे जिवे मारण्याची धमकी देण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे. यानंतर खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी मुंबई पोलीस आयुक्तांची भेट घेत ट्विट करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. या प्रकरणाची गृहमंत्र्यांनी तातडीने नोंद घ्यावी, अशीही मागणी त्यांनी केली. यानंतर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस […]










