- Letsupp »
- politics
राजकारण
-
भाई जगताप यांना हटवून वर्षा गायकवाड अध्यक्ष, जगताप यांची गच्छंती का?
मुंबई — प्रफुल्ल साळुंखे ( विशेष प्रतिनिधी) : मुंबई काँग्रेसचे (Congress)अध्यक्ष भाई जगताप (Bhai Jagtap)यांची उचलबांगडी झाली आहे. त्यांच्या जागी नव्या अध्यक्ष म्हणून माजी मंत्री वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांची वर्णी लागली. त्यामुळं त्या मुंबई कॉंग्रेसच्या पहिल्या महिला अध्यक्ष झाल्या. गेल्या विधानपरिषद निवडणुकीत काँग्रेस नेते चंद्रकांत हंडोरे (Chandrakant Handore) यांचा झालेला पराभव आणि काँग्रेसमध्ये असलेल्या […]
-
मी धमक्यांना भीक घालत नाही, ज्यांना धमक्या येतात ते पक्ष सोडतात, राऊतांचा मुख्यमंत्र्यांना टोला
Sanjay Raut On Eknath Shinde and Devendra Fadnavis : गेले 40 – 45 वर्ष अशा कित्येक धमक्या आल्या मी त्याला भीक घालत नाही. जे अशा धमक्यांना जे घाबरतात ते पक्ष सोडतात. दुसऱ्या पक्षात जातात असा टोला यावेळी संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknatha Shinde) यांना लगावला. ते आज मुंबई Tak च्या चावडीमध्ये […]
-
‘गणेश’ कारखाना ‘संगमनेर’ अन् ‘संजीवनी’च चालविणार; विखेंच्या तिरकस सवालाला थोरातांचे रोखठोक उत्तर
Ganesh Sugar Factory Election : गणेश सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या (Ganesh Sugar Factory Election) निमित्ताने कट्टर राजकीय विरोधक महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe) आणि माजी महसूलमंत्री आ. बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) आमनेसामने आले आहेत. या दोन्ही नेत्यांतील राजकीय वैर सर्वश्रुत आहे. आता कारखान्याच्या निवडणुकीच्या निमित्ताने दोन्ही नेते पुन्हा मैदानात उतरले आहेत. प्रचाराच्या रणधुमाळीत काल […]
-
राधाकृष्ण विखेंनी डिवचलं, संजय राऊतांनी स्वत:लाच धमकी दिली असेल…
ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना आलेल्या धमकी प्रकरणाची भाजपचे नेते आणि महसूल मंत्री राधाकृष्ण विखे यांनी डिवचलं आहे. संजय राऊत हेच स्वत:ला धमकी देत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. काँग्रेसने भाकरी फिरवली ! मुंबईच्या अध्यक्षपदी वर्षा गायकवाड, भाई जगतापांना हटविले विखे म्हणाले, शरद पवार यांना […]
-
‘त्या’ पोलीस अधिकाऱ्यामुळे भाजप-सेना युतीत मिठाचा खडा पडलाच… श्रीकांत शिंदे यांचा राजीनाम्याचा इशारा
Shrikant Shinde: एका पोलीस अधिकाऱ्यामुळे ठाणे-कल्याणमध्ये भाजप आणि शिवसेना युतीमध्ये सध्या ठिणगी पडली आहे. या पोलीस अधिकाऱ्याची बदली होत नाही तोपर्यंत शिवसेनेसोबत (shivsena) आणि खासदार श्रीकांत शिंदेंसोबत काम न करण्याचा ठराव भाजपने कल्याण लोकसभा निवडणूक आढावा बैठकीत घेतला होता. रवींद्र चव्हाण (Ravindra chavan) यांनी देखील असा ठराव होणे म्हणजे फार गंभीर असल्याचे सांगत आपण कार्यकर्त्यांच्या […]
-
तू आव्हाड नाहीच, तू हाड हाड आहेस…थोबाड बंद ठेव; चित्रा वाघांचा हल्लाबोल
Jitendra Ahwad Vs Chitra Wagh : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Ahwad) व भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांच्यामध्ये जोरदार आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. त्यातून एकमेंकावर खालच्या पातळीवर टीका केली जात आहे. फेसबूक, ट्वीटरवर एकमेंकाविरोधात व्हिडिओ टाकून डिवचले जात आहे. आता चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी जितेंद्र आव्हाड यांना ‘तू आव्हाड नाहीच, तू हाड हाड आहेस, […]










