BJP : काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची लवकरच विदर्भातील नागपुरात सभा होणार आहे. या सभेआधीच राज्यातील राजकारणाचा पारा चढण्यास सुरुवात झाली आहे. भाजपच्या (BJP) नेत्यांनी सभेवर टीका करण्यास सुरुवात केली आहे. राहुल गांधी यांची सूरत न्यायालयाने दोन वर्षांची शिक्षा सुनावल्यानंतर आणि त्यांची खासदारकी गेल्यानंतर ही सभा होत आहे. सध्या राज्याच्या राजकारणात स्वातंत्र्यवीर सावरकरांचा […]
मुंबई : राज्यातील सत्तांतरानंतर ठाकरे गट व शिंदे – फडणवीस यांच्यामधील वाद वाढतच चालला आहे. नेतेमंडळी एकमेकांवर आरोप – प्रत्यारोप करत आहे. यातच राज्यातील विरोधी पक्षांवर होणाऱ्या कारवाईवरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी राज्यातील सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला आहे. राज्यातील हे सरकार नसून गुंडांना पाठीशी घालणं सुरु आहे. अंडरवर्ल्ड प्रमाणं शिंदे आणि फडणवीस […]
Eknath Shinde : बऱ्याच दिवसांपासून चर्चेत असलेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा अयोध्या दौरा निश्चित झाला आहे. येत्या ८ एप्रिलला मुख्यमंत्री शिंदे यांच्या शिवसेनेचे मंत्री, आमदार अयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत. शिंदे यांचा दोन दिवसांचा भरगच्च अयोध्या दौरा असून त्यांना उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही मुख्यमंत्री शिंदे यांना घरी येण्याचं निमंत्रण दिले आहे. Rohit Pawar : […]
Radhakrushna Vikhe Patil : दुग्धजन्य पदार्थांची आयात करु नका, असे माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी केंद्र सरकारकडे केली आहे. मात्र, अशी परिस्थिती नाही. पवार यांनी आधी केंद्र सरकारच्या सचिवालयाकडून माहिती घ्यावी मग बोलावे. उगाच विनाकारण दूध उत्पादक शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे, असा आरोप आरोग्य राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी शरद […]
नागपूर : माझ्या माहितीनुसार 16 तारखेला राहुल गांधी उपलब्ध होते. परंतु मुदामून त्यांची वेगळी वेळ घेतली महाराष्ट्रात जी महाविकास आघाडीची वज्रमूठ होत आहे. तिला सैल आणि महाविकास आघाडीला तोडण्याचं काम नाना पटोले करत आहेत असा आरोप काँग्रेसचे नेते आशिष देशमुख यांनी केला आहे. ते आज नागपुरात ABP माझाशी बोलत होते. मागच्या आठवड्यात छत्रपती संभाजी नगरला […]
Chandrakant Patil : गेल्या काही दिवसांपासून उद्धव ठाकरे गट आणि एकनाथ शिंदे गट यांच्यातील वाद अक्षरशः विकोपाला गेला आहे. आता उद्धव ठाकरे आणि भाजपचा विशेषतः देवेंद्र फडणवीस यांच्यातील वाद सुरू झाला आहे. विशेषतः सोमवारी ठाणे येथील घटनेत शिंदें गटाच्या महिलांनी ठाकरे गटाच्या रोशनी शिंदे यांना जबर मारहाण केली. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी ठाण्यात भेट देत […]