- Letsupp »
- politics
राजकारण
-
‘राज ठाकरेंनी आपलं आयुष्य मिमिक्री करण्यात घालवलंय’; सुनिल तटकरेंचा पलटवार
राज ठाकरेंनी आपलं आयुष्य मिमिक्री करण्यात घालवलं, असल्याची टोलेबाजी राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरेंनी(Sunil Tatkare) केली आहे. दरम्यान, पनवेलमधील निर्धार मेळाव्यात राज ठाकरे(Raj Thackeray) यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांसह भाजपवर टीका केली आहे. त्यानंतर सुनिल तटकरेंनी राज ठाकरेंना प्रत्युत्तर दिलं आहे. तटकरेंनी मुंबईत माध्यमांशी संवाद साधला आहे. चिकन डिश ऑर्डर केली, प्लेटमध्ये दिले उंदराचे […]
-
टुणकन उडी मारणारा आमचा पक्ष नाही; अमोल मिटकरींचा राज ठाकरेंना टोला
Amol Mitkari Critisize Raj Thackeray : उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची दोन दिवसांपूर्वी उद्योगपती चोरडिया यांच्या निवासस्थानी भेट झाली. या भेटीत त्यांच्यात अर्धा तास खलबतं झाली. त्यावरून चर्चांना उधाण आलं. काल कोल्हापुरात बोलताना अजित पवारांनी चोरडिया यांच्या घरातून बाहेर पडलेल्या आणि धडकेल्या गाडीत मी नव्हतो, असं सांगितलं. त्यावर आज […]
-
माणसं मेली तरी सत्तेला चिकटून बसण्याची भाजपची प्रवृत्ती, पटोलेंचा घणाघात
मुंबई : 31 ऑगस्ट आणि 1 सप्टेंबर रोजी मुंबईत होणाऱ्या इंडियाच्या (INDIA) बैठकीसंदर्भात आज काँग्रेस कोअर कमिटीची महत्त्वपूर्ण बैठक झाली. या बैठकीत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे (Mallikarjun Kharge) यांचे दोन प्रतिनिधीही उपस्थित होते. यावेळी मुंबईत होणाऱ्या बैठकीत आढावा घेण्यात आला. या महत्त्वाच्या बैठकीतून देशात एक संदेश गेला पाहिजे, त्याच्या तयारीवर चर्चा झाली. मुंबईत होणाऱ्या ‘इंडिया’ […]
-
‘नवीन मित्र आल्यानं ताकत वाढते’; अजितदादा-शरद पवारांच्या भेटीवर नीलम गोऱ्हेंचं सूचक विधान
पुणे : पुण्यात दोन दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांची उपमुख्यमंत्री अजित पवारांनी भेट घेतली. या भेटीनंतर शरद पवार भाजपसोबत जाणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं. भाजपने शरद पवारांना केंद्रीय मंत्रीपदाची ऑफर दिल्याचा दावा कॉंग्रेस नेते पृथ्वीराज यांनी केला. तर विजय वडेट्टीवार यांनी अजित पवार हे शरद पवारांनी सोबत घेऊ शकले, तरच त्यांनी मुख्यमंत्रीपद […]
-
‘आमची डिग्री एकच, जेल रिटर्न’; मलिकांच्या भेटीनंतर भुजबळांची मिश्किल टिप्पणी
Chhagan Bhujbal met Nawab Malik : राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक (Nawab Malik) यांना दोन महिन्यांसाठी वैद्यकीय जामीन मंजूर करण्यात आला. दीड वर्षानंतर ते 14 ऑगस्ट रोजी आपल्या घरी परतले. राष्ट्रवादीत फूट पडल्याने मलिक कोणत्या गटात सामील होणार याकडे राज्याचे लक्ष लागले आहे. याबाबत अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. काल अजित पवार गटाचे नेते प्रफुल्ल पटेल […]
-
Sharad Pawar : फडणवीसांचा फेमस डायलॉग उच्चारत पवारांनी सांगितलं PM मोदींचं भवितव्य
Sharad Pawar : सध्या देशात भाजपविरोधात सर्व विरोधी पक्षांच्या नेत्यांकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी(Narendra Modi) यांच्यावर निशाणा साधला जात आहे. इंडिया(India) पक्षातील घटक पक्ष राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनीही(Sharad Pawar) मोदींवर टीका करणं सोडलं नाही. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या (Devendra Fadnvis) फेमस डायलॉगचा उच्चार करत शरद पवारांनी मोदींचं भवितव्यच सांगितलं आहे. यांसंदर्भातलं ट्विटच शरद पवारांनी केलं आहे. आमच्यासोबत […]









