Pankaja Munde absent in Sawarkar Gourav Yatra : गेल्या काही दिवसांपासून राज्यामध्ये भारतीय जनता पक्ष व शिवसेनेच्या वतीने स्वातंत्र्यवीर सावरकर गौरवकर यात्रा काढण्यात येत आहे. राज्यातील अनेक शहरांमध्ये सावरकर गौरव यात्रा काढण्यात आलेली आहे.काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी सावरकरांचा अपमान केल्याच्या आरोपावरुन भाजप व शिवसेना आक्रमक झालेली आहे. त्यांना प्रत्युत्तर म्हणून भाजप व शिवसेनेच्यावतीने ही […]
मुंबई : ठाण्यातील ठाकरे गटाच्या महिला कार्यकर्त्या रोशनी शिंदे यांना शिंदे गटाच्या महिला कार्यकर्त्यांकडून मारहाण केल्यानंतर ठाकरे गटाचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेंनी शिंदे गटासह गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा जोरदार समाचार घेतला होता. आपल्याला काडतूस मुख्यमंत्री मिळाला अशा शब्दात त्यांनी टीका केली होती. त्यानंतर फडणवीसांनी देखील मी फडतूस नाही, काडतूस आहे, अशा शब्दात ठाकरेंच्या टीकेला प्रत्युत्तर […]
मुंबई : सोमवारी ठाण्यात ठाकरे गट आणि शिंदे गट यांच्यात जोरदार राडा झाला. या राड्यात ठाकरे गटाच्या महिला पदाधिकारी रोशनी शिंदे यांना शिंदे गटाच्या महिला पदाधिकाऱ्यांनी मारहाण केली. मात्र, पोलिसांनी मारेकऱ्यांवर कुठलीच कारवाई केली नाही, उलट रोशनी शिंदे यांच्यावरच गुन्हे दाखल केले. त्यानंतर काल रोशनी शिंदे यांच्या समर्थनार्थ आणि या हल्ल्याचा निषेध करण्यासाठी आदित्य ठाकरे […]
ठाणे : कॉंग्रेसची ठाण्यात गेलेली पत परत मिळविण्यासाठी कॉंग्रेस पुन्हा एकदा ठाण्यावर लक्ष केंद्रीत करत आहे. काँग्रेसच्या या खेळीमुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं टेन्शन वाढणार आहे. काँग्रेसच्या आगोदर ठाण्यात ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेसने लक्ष केंद्रित केले आहे. त्यामुळे कॉंग्रेस देखील आता ठाण्याच्या मैदानात उतरली आहे. काँग्रेसने आता ठाण्याकडे पुन्हा लक्ष केंद्रीत केले आहे. त्यानुसार […]
बीड : दोन दिवसांपूर्वी ठाण्यात शिंदे गट आणि ठाकरे गट यांच्यात जोरदार राडा झाला. या राड्यात ठाकरे गटाच्या महिला पदाधिकारी रोशनी शिंदे यांना जबर मारहाण झाली. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत बोलतांना उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर फडतूस गृहमंत्री अशा शब्दात टीका केली होती. त्यानंतर राज्याचं राजकारण चांगलच तापलं आहे. उद्धव […]
पुणे : भाजप नेते गिरीश बापट (Girish Bapat) यांचे काही दिवसांपूर्वी निधन झाले होते. यानंतर पुण्यात भावी खासदार म्हणून जगदीश मुळीक (jagdish Mulik) यांचे बॅनर लागले होते. यावरून अजित पवारांनी मुळीक यांच्यावर निशाणा साधला होता. दरम्यान काही दिवसांपूर्वी विरोधी पक्ष नेते अजित पवार यांचे देखील भावी मुख्यमंत्री म्हणून होर्डिंग झळकले होते. आता याच मुद्द्यावरून भाजपचे […]