- Letsupp »
- politics
राजकारण
-
आर. ओ पाटील रुग्णालयात असतांना मातोश्रीवरून साधी दखलही घेतली नाही; किशोर पाटलांची घणाघाती टीका
Patil was in the hospital, Matoshree did not even take a simple notice: माजी मुख्यमंत्री आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray)हे 23 एप्रिल रोजी जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. उद्धव ठाकरेंची जळगाव जिल्ह्यातील पाचारो येथे विराट सभा होणार आहे. तसेच दिवंगत आमदार आर. ओ पाटील यांच्या पुतळ्याचं अनावरण करण्यात येणार आहे. आर. ओ पाटील […]
-
राहुल कुल सावध रहा… संजय राऊत येत आहेत!
MP Sanjay Raut’s meeting in Daund taluk on 26 April : दौंड विधानसभा मतदार संघातील भाजप आमदार राहुल कुल (Rahul Kul) यांच्या राजकीय अडचणी वाढवण्यासाठी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) हे पुन्हा एकदा सज्ज झाले आहेत. कारण, दौंड तालुक्यातील भीमा सहकारी साखर कारखान्यीतल कथित भ्रष्टाचाराच्या मुद्दावरून संजय राऊत व शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे […]
-
‘अजितदादांनी आपली विचारधारा बदलली तर आम्हाला काही…’ उदय सामंतांनी थेट सांगितले
Uday Samant on Ajit Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी एका मुलाखतीमध्ये मुख्यमंत्री होण्याची इच्छा व्यक्त केली आहे. यावर शिंदे गटाचे मंत्री उदय सामंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अजितदादांनी विचारधारा बदलली आणि आमची विचारधारा स्वीकारली तर आम्हाला काही अडचण नाही. जो निर्णय एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि देवेंद्र फडणवीस (Devendra […]
-
“तुमची राजकीय नसबंदी झाली आहे ना..” संजय राऊत यांची मनसेवर बोचरी टीका
“नसबंदी करायची तर करा ना, तुमची राजकीय नसबंदी झाली आहे ना..” अशी टीका शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मनसेचे नेते संदीप देशपांडे यांच्यावर केली आहे. संजय राऊत यांच्या जिभेची नसबंदी करा अशी टीका मनसेनेते संदीप देशपांडे यांनी केली होती यावर संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिला आहे. शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांची उद्या पाचोरा शहरात विविध कार्यक्रमांना […]
-
Eknatha Shinde : …म्हणून तानाजी सावंतांना आरोग्य मंत्री केलं
तानाजी सावंत यांच्या खूप साऱ्या शैक्षणिक संस्था आहेत, म्हणून त्यांना प्रथम शिक्षणमंत्री करायचं असे ठरवले होते. परंतु ज्यांच्या अधिक शिक्षण संस्था आहेत तोच मंत्री असला की वाद होतात म्हणून सावंतांना शिक्षण मंत्री न करता आरोग्य खात दिल. शिवाय तानाजी सावंत यांनी साखरेत पीएच डी केली आहे. त्यामुळे सावंतांना राज्यातील अतिशय महत्वाच्या अशा आरोग्य खात्याची जबाबदारी […]
-
मोदींचा खरा चेहरा जनतेसमोर आणल्याने सत्यापाल मलिकांना नोटीस; नाना पटोलेंचा हल्लाबोल
Nana Patole on Former Governor SatyaPal Malik : जम्मू काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांना सीबीआयने नोटीस पाठवली आहे. यावरुन नाना पटोले यांनी मोदी सरकारवर जोरदार टीका केली आहे. पुलवामा (Pulwama attack) घटनेची वस्तुस्थिती मांडली, नरेंद्र मोदी सरकारचा खरा चेहरा जनतेसमोर आणला म्हणूनच सत्यपाल मलिकांना (SatyaPal Malik) सीबीआयकडून नोटीस पाठवण्यात आली आहे, अशी टीका केली […]








