- Letsupp »
- politics
राजकारण
-
राष्ट्रवादीच्या मंचावर झळकली भाजपच्या वॉशिंग मशीनची क्लिप
NCP Camp : भ्रष्टाचाराचा आरोप असलेले नेते भाजपाकडे गेले की निष्कलंक होतात. तसेच जे नेते भाजपात सामील होत नाही त्यांच्या मागे सरकारी यंत्रणा लावल्या जातात. ED , CBI अशा यंत्रणांचा वापर करून भाजपा नेत्यांना आपल्या पक्षात सामील करून घेते असा आशय असलेली एक व्हिडीओ क्लिप राष्ट्रवादीच्या मंचावर झळकली. एक प्रकरे भाजपच्या वॉशिंग मशीनवरून राष्ट्रवादीने भाजपवर […]
-
आंबेडकर-वागळे वादात हरी नरकेंची उडी, ‘ते स्वत:ला पुरोगाम्यांचे शंकराचार्य समजतात’
Hari Narke on Nikhil Wagle : गेल्या दोन दिवसांपासून ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे आणि वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर (Sujat Ambedkar) यांच्यामध्ये सोशल वॉर सुरु होता. निखिल वागळे (Nikhil Wagle) यांनी सुजात यांना ‘थिल्लर’ म्हटले होते तर ‘तुमच्या पत्रकारीतेला सलाम’ असे उपरोधिकपणे सुजात आंबेडकर यांनी वागळेंना म्हटले होते. त्यांच्या या वादात ज्येष्ठ सामाजिक […]
-
राष्ट्रवादीचे आमदार म्हणतात, राजकीय भूकंप होणार; ‘या’ नेत्याच्या वक्तव्याने खळबळ
NCP leader Prakash Solnake : राज्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून अनेक उलटसूलट राजकीय चर्चा रंगल्या आहेत. त्यातच काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अजित पवार भाजपसोबत जाणार असल्याची चर्चा सुरु होती. मात्र यावर खुद्द अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेत या अफवांना पूर्णविराम दिला. मी राष्ट्रवादीमध्येच राहणार असल्याचे अजित पवार म्हणाले. तसेच माझ्याविषयी सारख्या अफवा पसरवल्या जात […]
-
निवडणूक बाजार समितीची पण, तयारी विधानसभेची; भाजप-राष्ट्रवादीही एकसाथ !
मुकुंद भालेराव Market Committee Elections : नगर जिल्ह्यात कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुकांची (Market Committee Elections) रणधुमाळी जोरात सुरू आहे. काल गुरुवारी अर्ज माघारीचा टप्पा संपला. अनेक उमेदवारांनी अर्ज मागे घेतले. त्यामुळे आता निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले आहे. काही ठिकाणी महाविकास आघाडी विरुद्ध भाजप तर काही ठिकाणी भाजप, काँग्रेस, मनसे अशी अशक्य वाटणारी युतीही झाली […]
-
“अजित पवार म्हणजे एक स्वीट डिश, गोड माणूस…” संजय राऊत यांच्याकडून वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न
मागील काही दिवसापासून अजित पवार (ajit pawar) आणि संजय राऊत (sanjay raut) यांच्यातील वाद पुन्हा समोर येत आहे. आज पुण्यात यांची पुन्हा प्रचिती आली. पुण्यात पत्रकारांनी अजित पवार यांना संजय राऊत यांच्याबाबत प्रश्न विचारला असता त्यांनी खोचक उत्तर दिल. प्रश्नांला उत्तर देताना अजितदादांनी ‘कोण संजय राऊत’ असा उलट प्रश्न पत्रकारांना केला. त्यावर आता संजय राऊत […]
-
संजय राऊत वि. नारायण राणे संघर्ष पेटला, राऊतांकडून अब्रुनुकसानीचा दावा दाखल
Sanjay Raut on Narayan Rane : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या विरोधात केलेले विधान भोवण्याची शक्यता आहे. संजय राऊत यांनी अब्रुनुकसानीचा दावा (defamation case) दाखल केला आहे. आपण शिवसेनेत असताना संजय राऊत (Sanjay Raut) यांना राज्यसभेत निवडून आणण्यासाठी खर्च केल्याचे वक्तव राणे यांनी केले होते. यामुळे पुन्हा राणे विरुध्द राऊत […]









