- Letsupp »
- politics
राजकारण
- 3 years ago
- 3 years ago
- 3 years ago
-
आधी राज्यपाल नियुक्त आमदारांचा प्रश्न मार्गी लावा,मग दादा,आबांना प्रवेश द्या
प्रफुल्ल साळुंखे (विशेष प्रतिनिधी) अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस मधून बाहेर पाडणार, ते भाजपत जाणार अशा चर्चा थांबतां थांबत नाही. रोज नवा विषय नवीन कारणावरून अजित पवार यांच्या विषयी चर्चा सुरूच आहे. अजित पवार काय करणार याची पक्षाला जेवढी चिंता नसेल त्यापेक्षा चिंता भाजप च्या पदाधिकारी आणि शिंदे गटाच्या नेत्याना लागली आहे. विषयही तसाच आहे. गेल्या […]
-
कोण संजय राऊत ? अजितदादांचा खोचक प्रश्न; मी कोणाचं नाव घेतलं नव्हतं; अंगाला का लागावं?
मागील काही दिवसापासून अजित पवार (ajit pawar) आणि संजय राऊत (sanjay raut) यांच्यातील वाद पुन्हा समोर येत आहे. आज पुण्यात यांची पुन्हा प्रचिती आली. पुण्यात पत्रकारांनी अजित पवार यांना संजय राऊत यांच्याबाबत प्रश्न विचारला असता त्यांनी खोचक उत्तर दिल. प्रश्नांला उत्तर देताना अजितदादांनी ‘कोण संजय राऊत’ असा उलट प्रश्न पत्रकारांना केला. पुण्यात पुणे जिल्हा सहकारी […]
-
अत्यंत सिलेक्टीव्ह पद्धतीने व्यक्त झालात, खारघर प्रकरणी अंधारेंचं राज ठाकरेंना पत्र
Sushama Andhare Letter to Raj Thackery : रविवारी आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. मात्र, या सोहळादरम्यान रणरणत्या उन्हात जमलेल्या लाखो भाविकांपैकी 14 जणांचा उष्माघाताने मृत्यू झाला, तर शेकडो जण आजारी पडले. या घटनेनंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. या कार्यक्रमात उष्मादाहामुळे झालेल्या मृत्यूवरून सरकार टीकेचं धनी ठरत आहे. दरम्यान, आता […]
-
‘राज ठाकरे विश्वनेते, भाजपाचे पाळीव पोपट बोलू लागले’; संजय राऊतांचा खोचक टोला
Sanjay Raut vs Raj Thackeray : महाराष्ट्र भूषण पुरस्कार कार्यक्रमा दरम्यान झालेल्या दुर्घटने प्रकरणी राज्य सरकारवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी विरोधकांकडून होत आहे. या प्रकरणात मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी उडी घेत राज्य सरकारचा बचाव केला होता. कोरोना संकटाच्या काळात ढिसाळ नियोजन झालं होतं. त्यासंदर्भातही सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करणार का, […]
-
‘न्यायालयात अन्य निकाल मॅनेज होतात मग, मराठा आरक्षण’.. राऊतांचा सरकारला सरकारला सवाल
Sanjay Raut : राज्य सरकारने मराठा आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल केली होती. ही याचिक न्यायालयाने फेटाळून लावली आहे. यावर आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी राज्य सरकारच्या कारभारावर टीकेची झोड उठविली आहे. राऊत आज प्रसारमाध्यमांशी बोलत होते. ते म्हणाले, देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnaivs) विरोधी पक्षनेते होते तेव्हा सत्तेत आल्यास दोन […]
-
…नाव घेतलं नव्हतं, कोणाच्या अंगाला का लागावं, अजित पवारांचा राऊतांना टोला
Ajit Pawar Press Conference On Sanjay Raut : विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी भाजप प्रवेशाच्या चर्चेंना पूर्णविराम दिल्यानंतर शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्यावर जोरदार टीका केली होती. बाहेरच्या पक्षाचे प्रवक्ते राष्ट्रवादीचेच असल्यासारखं झालं आहे. अशा लोकांना बोलण्याचा कोणी अधिकार दिलाय. आम्ही आमची भूमिका मांडण्यासाठी तयार आहे. आमचं वकिलपत्र दुसऱ्याने घेण्याचं काहीच कारण नाही अशा […]









