- Letsupp »
- politics
राजकारण
-
‘ही तर गुलाबो गँग’, म्हणत राऊतांनी गुलाबरावांना डिवचले
Sanjay Raut On Gulabrao Patil : शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची जळगाव जिल्ह्याच्या पाचोरा येथे 23 एप्रिल रोजी सभा होणार आहे. पण या सभेच्या आधीपासूनच राजकीय वातावरण तापायला सुरुवात झाली आहे. शिवसेना शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील व ठाकरे गटाचे प्रवक्ते संजय राऊत यांच्यामध्ये चांगलीच जुंपली आहे. त्यामुळे सभेच्याआधीपासूनच राजकीय वातावरण तापायला सुरुवात […]
-
मराठा आरक्षणावर विखे पाटलांचे मोठे विधान; म्हणाले, सरकार आरक्षणाबाबत अत्यंत..
Radhakrishna Vikhe on Maratha Reservation : राज्य सरकारने मराठा आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेली पुनर्विचार याचिका न्यायालयाने फेटाळली. त्यानंतर विरोधी पक्षांनी राज्य सरकारच्या कारभारावर टीकेची झोड उठविली आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी काल पत्रकार परिषदेत जोरदार टीकास्त्र सोडले होते. त्यानंतर आज राज्याचे महसूलमंत्री तथा नगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी मराठा आरक्षणाबाबत […]
-
लोकसभेसाठी कोण, विखे की शिंदे ? ; राधाकृष्ण विखे म्हणाले, 2024 मध्ये..
Radhakrishna Vikhe : भाजपचे विधानपरिषदेतील आमदार प्रा. राम शिंदे यांनी लोकसभा निवडणूक लढविण्याची इच्छा व्यक्त करत नगर जिल्ह्याच्या राजकारणात खळबळ उडवून दिली आहे. त्यांच्या या वक्तव्याचा सर्वाधिक धक्का विखे यांनाच बसला आहे. कारण, दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे डॉ. सुजय विखे (Sujay Vikhe) हे खासदार आहेत. त्यांनी पुन्हा खासदारकीसाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. पक्षात कुणीही विरोधक नाही […]
-
‘सभेत घुसून दाखवा, 51 हजार घेऊन जा’ ; गुलाबराव पाटलांना ठाकरे गटाचे चॅलेंज !
Gulabrao Patil vs Sanjay Raut : उद्धव ठाकरे जळगाव जिल्ह्यात येत आहेत. येथे त्यांनी जाहीर सभा होणार आहे. मात्र, या सभेआधीच राजकारण तापले आहे. उद्धव ठाकरे यांचे जळगाव जिल्ह्यात स्वागत आहे. मात्र, त्यांच्या सभेत संजय राऊत जर माझ्यावर बोलले तर मी थेट त्यांच्या सभेत घुसेन, असा इशारा मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिला होता. आता त्यांच्या […]
-
मी बारामती लोकसभा मतदारसंघात इतिहास घडवेल, विजय शिवतारेंनी स्वीकारलं आव्हान
घातपात न करता उघड्या छातीने या, मग तुम्हाला दाखवतो विजय शिवतारे कोण ते, तुम्ही जर असं वागणार असाल तर मी बारामती मध्ये इतिहास घडवून दाखवेल, लोक इतिहास घडवतील. तुम्हालाही एकच मत आहे. त्यामुळे बारामती मधील लोक महत्वाचे आहेत. असं आव्हान विजय शिवतारे यांनी अजित पवार यांना दिल आहे. काल पुण्यात एका मुलाखतीमध्ये अजित पवार यांनी […]
-
…तर अजित पवार मुख्यमंत्री होऊ शकतात, रावसाहेब दानवेंच्या वक्तव्याने खळबळ
Raosaheb Danve Speek On Ajit Pawar : गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादीचे आमदार अजित पवार (Ajit Pawar) हे भाजपासोबत जाणार असल्याचा चर्चांना उधाण आले होते. या चर्चांना पूर्णविराम होतो तोच पवार यांचे भावी मुख्यमंत्री म्हणून पुण्यात बॅनर झळकले. तसेच अजित पवार यांनी देखील मुख्यमंत्री होण्याची इच्छा जाहीर व्यक्त केली. आता याच अनुषंगाने भाजप मंत्री रावसाहेब दानवे […]









