- Letsupp »
- politics
राजकारण
-
‘Nana Patole श्रीनगरहून आल्याने …’; सुजय विखेंची जोरदार टीका
अहमदनगर : भाजपा खासदार सुजय विखे (Sujay Vikhe) यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांच्यावर जोरदार टीका केली. नाना पटोले आत्ताच श्रीनगरहून आल्याने त्यांना जास्त थंडी भरली. यामुळे ते असं बोलू शकतात, असं म्हणत सुजय विखेंनी नाना पटोलेंवर जोरदार टीका केली. यावेळी त्यांनी शिवसेना नेते आदित्य ठाकरेंनी (Aditya Thackeray) मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना (CM Eknath […]
-
Satyajeet Tambe : …अखेर आज बाळासाहेब थोरात संगमनेरमध्ये ! सत्यजित प्रकरणावर मौन सोडणार?
विधानपरिषद निवडणुक आणि नाशिक पदवीधर निवडणुकीचा संपूर्ण ड्रामा संपल्यानंतर अखेर काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात संगमनेर मध्ये येणार आहेत. त्यामुळे गेले अनेक दिवस मौन बाळगून असलेले थोरात आज मौन सोडणार का ? याची चर्चा राजकिय वर्तुळात सुरु झाली आहे. नागपूर अधिवेशनादरम्यान दुखापत झाल्याने बाळासाहेब थोरात हॉस्पिटलमध्ये होते. त्यानंतर हे संपूर्ण प्रकरण झाल्यानंतरही ते त्यावर काही बोलले […]
-
Vijay Wadettiwar : प्रदेशाध्यक्षांबाबत हायकमांड निर्णय घेईल
बुलढाणा : नाशिक पदवीधर मतदारसंघाचे अपक्ष आमदार सत्यजित तांबे यांनी आज फॉर्म वरून काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोलेंवर गंभीर आरोप केले. या आरोपाची दखल घेत काँग्रेसचे जेष्ठ नेते आणि माजी मंत्री विजय वडेट्टीवार बुलढाणा येथे आज पत्रकारांशी बोलताना म्हणाले सत्यजित तांबे यांचा विषय अतिशय गंभीर आहे. या सर्व आरोपाची चौकशी करून दखल घेण्यात येईल. प्रदेशने […]
-
Satyajeet Tambe आग ओकत होते, तेव्हा नाना पटोले भराडी देवीच्या दर्शनाला गेले होते
नाशिक : विधान परिषदेचे नवनिर्वाचित आमदार सत्यजित तांबे (Satyajeet Tambe ) यांनी आपल्या उमेदवारीवरून झालेल्या ‘नाट्या’वरचा पडदा उलगडत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले. बाळासाहेब थोरात आणि मला काँग्रेस मधून बाहेर काढण्यासाठीचं हे सारे षडयंत्र विधानपरिषद निवडणुकीच्या निमित्ताने झाल्याचा आरोप सत्यजित तांबे यांनी नाना पटोले यांच्यावर केला. नाना पटोले हेच या गटाचे ‘मास्टर […]
-
Satyajeet Tambe : चुकीचा एबी फॉर्म, नाशिक मध्ये फॉर्म भरताना नक्की काय घडलं ?
नाशिक : “मला उमेदवारी मिळू नये, बाळासाहेब थोरात यांना बदनाम करण्यासाठी षडयंत्र रचले गेले. मला काँग्रेसमधून बाहेर काढण्यासाठीचा हा डाव होता” असा आरोप नाशिक पदवीधर मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार सत्यजित तांबे यांनी केला आहे. विधानपरिषद निवडणुकीत जो गोंधळ झाला. त्यावर आज शेवटी सत्यजित तांबे यांनी जाहीर पत्रकार परिषद घेऊन सगळ्या आरोपांवर उत्तर दिले. यावेळी त्यांनी विधानपरिषद […]
-
Satyajeet Tambe : मला व बाळासाहेबांना काँग्रेसमधून बाहेर काढण्यासाठीचं षडयंत्र
नाशिक : “मला उमेदवारी मिळू नये, बाळासाहेब थोरात यांना बदनाम करण्यासाठी षडयंत्र रचले गेले. मला काँग्रेसमधून बाहेर काढण्यासाठीचा हा डाव होता” असा आरोप नाशिक पदवीधर मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार सत्यजित तांबे यांनी केला आहे. विधानपरिषद निवडणुकीत जो गोंधळ झाला. त्यावर आज शेवटी सत्यजित तांबे यांनी जाहीर पत्रकार परिषद घेऊन सगळ्या आरोपांवर उत्तर दिले. यावेळी त्यांनी विधानपरिषद […]










