- Letsupp »
- politics
राजकारण
- 4 years ago
- 4 years ago
- 4 years ago
-
Bharat Gogavale : ‘….तर सुभाष देसाई हे देखील शिवसेनेत येतील’
मुंबई : ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय आणि माजी उद्योगमंत्री सुभाष देसाई (Subhash Desai) यांचे चिरंजीव भूषण देसाई (Bhushan Desai) यांनी शिवसेनेत (Shiv Sena) प्रवेश केला आहे. मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षाचे मुख्यनेते एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत त्यांनी काल बाळासाहेब भवन येथे शिवसेनेत प्रवेश केला. त्यांच्या पक्षप्रवेश हा ठाकरे गटासाठी मोठा धक्का मानला जात […]
-
NCP च्या विधान परिषद गटनेतेपदी एकनाथ शिंदे!
मुंबई : राष्ट्रवादी पक्षाचे (NCP) विधान विधानपरिषदेमधील प्रतोद आणि गटनेते पद रिक्त झालं होतं. राष्ट्रवादीने विधानपरिषदे गटनेते म्हणून एकनाथ खडसे आणि प्रतोदपती अनिकेत तटकरे यांची नियुक्ती केली. मात्र, यामध्ये विधिमंडळाकूडन गंभीर चूक झाली. ही चूक राष्ट्रवातीचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील (Jayant Patil) यांनी निदर्शनास आणून दिली. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या विधान परिषद गटपनेतेपदी एकनाथ […]
-
Jitendra Awhad : ठाण्यात फडणवीस नव्हे तर, शिंदेचं गृहमंत्री; आव्हाडांचा हल्लाबोल
Jitendra Awhad : राष्ट्रवादी काँग्रेसचे ( NCP ) आमदार जितेंद्र आव्हाड ( Jitendra Awhad ) यांनी ट्विट करत ठाणे पोलिसांवर निशाणा साधला आहे. पोलिसांनी सुडाचे राजकारण बंद करावे. राजकारणाचा पट कधीही बदलतो, असे म्हणत त्यांनी ठाणे पोलिसांवर निशाणा साधला आहे. गेल्या काही दिवसांपासून आव्हाड यांचे ठाणे पोलिसांसोबत खटके उडत आहेत. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर […]
-
Sanjay Kakade : फक्त १०० फोन आणि मी लोकसभा जिंकणार, काकडेंनी सांगितला जिकंण्याचा प्लॅन
“निवडून येण्यासाठी मला फक्त १०० फोन करायचे आहेत. कारण माझ्याकडे असे १०० कार्यकर्ते आहेत ते मला प्रत्येकी ५ हजार मते आणून देतील. त्यावर मी खासदार म्हणून निवडून येईल.” असा विश्वास माजी खासदार संजय काकडे यांनी व्यक्त केला आहे. लेट्सअप सभा या विशेष कार्यक्रमात लेट्सअप मराठीचे संपादक योगेश कुटे यांनी माजी खासदार संजय काकडे यांची मुलाखत […]
-
Shirdi loksabha: आठवलेंना विखे-पवार वाद नडला, अपप्रचाराचा फटका !
अहमदनगरः केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी पुन्हा एकदा शिर्डी लोकसभा मतदारसंघातून लढण्याचा मनसुबा बोलून दाखविला आहे. या मतदारसंघातून मी पुन्हा लढणार आहे हे त्यांनी आतापर्यंत तीन ते चार वेळा माध्यमांसमोर बोलून दाखविले आहे. आठवले यांनी ही इच्छा बोलून दाखविल्यानंतर पुन्हा त्यांच्या पराभवाच्या कारणांची चर्चा सुरू झाली आहे. आठवले आता भाजपकडून राज्यसभा सदस्य असून, सामाजिक न्याय […]
-
“आजोबा-नातवाला मी सांगत होतो…” गोपीचंद पडळकर यांचा शरद पवार- रोहित पवार यांच्यावर हल्लाबोल
“शरद पवार गेल्या वर्षी चौंडीला गेले. इतक्या वर्षात त्यांना चौंडी दिसली नाही. चौंडीमध्ये आम्ही त्यांना सांगत होतो, तुमचं सरकार आहे, सत्ता आहे. माज करू नका. आजोबा आणि नातवाला आम्ही ३१ मे ला मी सांगत होतो माज करू नका. ही पुण्यश्लोक आहिल्यादेवींची भूमी आहे. त्यांनी ते ऐकलं नाही आणि २० तारखेला त्यांचं सरकार पडलं.” अशी टीका […]









