- Letsupp »
- politics
राजकारण
-
Narayan Rane : उद्धव ठाकरेंकडे राहिले तरी काय ? ; नारायण राणेंनी पुन्हा डिवचले
Narayan Rane : केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर जोरदार टीका केली आहे. शिवसेनेत पडलेल्या फुटीवर राणे म्हणाले, की आता उद्धव ठाकरे यांच्याकडे राहिले तरी काय, जे काही आमदार आता आहेत ते सुद्धा निवडणुकीपर्यंत राहतील की नाही याचाही भरवसा नाही. त्यांचे कोणतेही अस्तित्व आता राहिलेले नाही. पक्षातून […]
-
‘वंचितने मतं खाण्यापेक्षा उमेदवार निवडणून आणावे’, Rohit Pawar यांचा टोला
राष्ट्रवादी काँग्रेसचे ( NCP ) युवा आमदार रोहित पवार ( Rohit Pawar ) यांनी वंचित बहुजन आघाडी व एमआयएमवर टीका केली आहे. हे दोन्ही पक्ष अप्रत्यक्ष कुणाची मते खातात, हे सगळ्यांना माहिती आहे, असे म्हणत त्यांनी वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्यावर टीका केली आहे. यावेळी ते माध्यमांशी बोलत होते. वंचित बहुजन आघाडी व […]
-
मुस्लिम मतं कुणाला हवीय ? भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळेंनी महाविकास आघाडीला सुनावलं
नागपूर : गेल्या सात दिवस कसबा आणि चिंचवड मधील प्रचारात होतो. मतदार भाजपच्या बाजूने आहे. महाविकास आघाडीच्या पायाखालची वाळू सरकली आहे. म्हणून त्यांचा उमेदवार स्टंटबाजी करत आहे. सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करत आहे. प्रचार संपल्यानंतर अशा पद्धतीने प्रचार सुरू ठेवण्याचा कारस्थान आहे. मात्र ते मतदारांवर पैसे घेतल्याचा आरोप करत आहे. शरद पवारांच्या (Sharad Pawar) मंचावरून मुस्लिम […]
-
Supriya Sule : पूर्वी पोर न्यायची आता वडीलही भाजपवाले न्यायला लागलेत, बायकांनो सांभाळून राहा
“जमाना खराब है..! पूर्वी काँग्रेसची पोर ते न्यायचे आता तर वडील भाजपवाले नेऊ लागले आहेत. बायकांनो सांभाळून राहा.” असा टोला राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी भाजपाला लगावला आहे.सुळे पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील माळवाडी येथे जाहीर सभेत बोलत होत्या. यावेळी त्यांनी भाजपसह केंद्र आणि राज्यातील सरकारवर कडाडून टिका केलीय. यावेळी भाजपवर टीका करताना त्या मानल्या की, […]
-
Tamil Nadu : मुख्यमंत्र्यांची घोषणा..महिला कुटुंबप्रमुखांना मिळणार एक हजार
Tamil Nadu : दक्षिणेकडील राज्यात निवडणूक काळात मोठी आश्वासने दिली जातात. यामध्ये तामिळनाडू (Tamil Nadu) हे राज्य कायमच आघाडीवर असते. आताही राज्याचे मुख्यमंत्री एम. के. स्टालिन (M. K. Stalin) यांनी निवडणूक प्रचारादरम्यान एक घोषणा केली आहे. इरोड (पूर्व) या मतदारसंघातील उमेदवार ईवीके एस. एलंगोवन यांच्या प्रचारासाठी आयोजित सभेत स्टालिन यांनी राज्याच्या बजेटमध्ये राज्यातील महिला कुटुंबप्रमुखांना […]
-
Letssupp Special : फडणवीस असे उत्तर देतात की गोगावले, बच्चूभाऊ, शिरसाट यांची धडधड वाढते….
पुणे : राज्यात काॅंग्रेस पक्षाने अनेक वर्षे सत्ता उपभोगली. मुख्यमंत्री झालेले अनेक काॅंग्रेस नेते चतुर होते. ते आपल्या मंत्रीमंडळातील काही जागा नेहमी रिक्त ठेवत आणि आपल्या मंत्रीमंडळाचा विस्तार हा लवकरच करणार असल्याचे आवर्जून सांगत. माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी तर हा किस्सा अनेकदा पत्रकारांना सांगितला होता. आमच्या मंत्रीमंडळातील काही जागा आम्ही नेहमीच रिक्त ठेवतो. त्यामुळे […]









