- Letsupp »
- politics
राजकारण
-
kasba Bypoll : धंगेकरांच्या पायाखालची वाळू सरकलीय; भाजपचे पुणे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांची टीका
kasba Bypoll : भारतीय जनता पार्टीने (BJP) पैसे पोलिसांना सोबत घेऊन पैसे वाटप केल्याचा आरोप काँग्रेसचे (Congress) कसबा मतदारसंघाचे उमेदवार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांनी केला. त्यानंतर येथील राजकारण तापले आहे. भारतीय जनता पार्टीनेही आक्रमक होत धंगेकर यांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. भाजपचे पुणे शहराध्यक्ष जगदीश मुळीक (Jagdish Mulik) यांनी धंगेकर यांना पराभव दिसत असल्याने […]
-
Maharashtra Politics : गुलाबराव पाटील म्हणतात, ‘होय, मी गद्दारी केली…
मुंबई : ‘पन्नास खोके.. एकदम ओके..’ ही घोषणा महाराष्ट्राच्या तळाघरात पोहोचली आहे. त्याबरोबरच उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) पक्षप्रमुख असताना ४० आमदारांनी केलेल्या बंडखोराना गद्दार असे म्हणले जाते. उद्धव ठाकरे गट आजही या ४० आमदारांना गद्दार असेच संबोधतो. दरम्यान, या गद्दार आमदारांना एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्याबरोबर बंडात सहभागी असलेल्या आमदारांपैकी एक असलेल्या मंत्री गुलाबराव पाटील […]
-
2024 चा Congress चा अजेंडा क्लिअर; भाजपला पाडण्यासाठी खर्गेंनी सांगितला ‘हा’ प्लॅन..
Congress : काँग्रेसच्या (Congress) रायपूर येथे सुरू असलेल्यी 85 व्या राष्ट्रीय अधिवेशनाच्या (Congress Session in Raipur) दुसऱ्या दिवशी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे (mallikarjun Kharge) यांनी पंतप्रधान मोदी (PM Narendra Modi) आणि त्यांच्या नेतृत्वातील सरकारवर घणाघाती टीका केली. तसेच 2024 च्या निवडणुकीत काँग्रेसचा अजेंडा काय राहणार याचीही माहिती दिली. ते म्हणाले,की दिल्लीतील सरकारविरोधात लढण्याची वेळ आता […]
-
Gopichand Padalkar : आता फडणवीसांच्या नेतृत्वात अहमदनगरचे ‘अहिल्यानगर’ होणारच
केंद्र सरकारने कालच औरंगाबादचे नामकरण छत्रपती संभाजीनगर व उस्मानाबादचे नाव धाराशिव करण्याला मंजुरी दिली आहे. त्यानंतर भाजप ( BJP ) आमदार गोपीचंद पडळकर ( Gopichand Padalkar ) यांनी ट्विट करत केंद्र सरकारचे आभार मानले आहेत. तसेच आता अहमदनगरचे (Ahmadnagar ) नामांतर अहिल्यानगर ( Ahilyanagar ) होणार, असे ट्विट केले आहे. औरंगाबाद व उस्मानाबादचे नामांतर केल्याबद्दल […]
-
Congress Session : मल्लिकार्जुन खरगेंकडून मोदी टार्गेट; म्हणाले, देशात लोकशाही आणि संविधान..
Congress Session : देशात वाढती बेरोजगारी, वाढती महागाई, धार्मिक उन्माद विरोधकांवर पडत असलेल्या ईडी आयकरच्या धाडी, काही राज्यांतील विधानसभा निवडणुका या पार्श्वभुमीवर काँग्रेसचे 85 वे राष्ट्रीय अधिवेशन रायपूर (छत्तीसगड) येथे सुरू झाले आहे. अधिवेशनात काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे (Mallikarjun Kharge) यांनी पंतप्रधान मोदी (PM Narendra Modi) आणि केंद्र सरकारवर जोरदार तोफ डागली. उद्घाटनपर भाषणात खरगे […]
-
Sanjay Raut : पूर्वीचे देवेंद्र फडणवीस आणि आताचे देवेंद्र फडणवीस यामध्ये खूप फरक आहे
ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत ( Sanjay Raut ) यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis ) यांच्यावर टीका केली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सनसनाटी निर्माण करायची सवय लागली आहे, अशा शब्दात त्यांनी फडणवीसांवर टीका केली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल एका वृत्तवाहिनीला मुलाखत देताना एक मोठा स्फोट केला होता. त्यानंतर राऊतांनी फडणवीसांवर निशाणा […]









