- Letsupp »
- politics
राजकारण
- 4 years ago
- 4 years ago
- 4 years ago
-
भरत गोगावलेंचा रश्मी ठाकरेंवर निशाणा, सेनेतील फुटीवर म्हणाले, ‘रश्मी वहिनींमुळे शिवसेना…’
मुंबई : उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्याविरुद्ध बंड करत एकनाथ शिंदे यांनी वेगळी भूमिका घेतली. त्यामुळे शिवसेनेत (Shiv Sena) उभी फूट पडली. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना पक्षाच्या ५५ पैकी ४० आमदारांनी तर लोकसभेच्या १३ खासदारांनी पाठिंबा दिला. शिवसेनेतील या फुटीला उद्धव ठाकरेंच्या आजूबाजूचे लोक कारणीभूत असल्याचे आरोप केले. रश्मी ठाकरे यांनी राजकारणात प्रवेश केल्यानेच […]
-
Ajit Pawar पिंपरी-चिंचवडला पुण्याच्या तोडीस तोड शहर बनवले!
पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहर हे उद्योगांचे, कष्टकऱ्यांचे शहर आहे. या भागाचे काम करण्याची संधी ज्यावेळी मला येथील जनतेने दिली. तेव्हा मी सर्व जाती धर्मातील नागरिकांना सोबत घेऊन काम केले. प्रत्येकाला चांगली पदे दिली. एका महिला भगिनीने तर मला स्थायी समितीचे अध्यक्षपद द्या नाहीतर मी जीवच देईन, अशी धमकी दिल्याचा किस्सा राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार […]
-
Jayant Patil : कुत्र्याचे लसीकरण देखील यांनी सोडले नाही
पुणे : कसाब आणि पिंपरी चिंचवड पोट निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहचला आहे. सरकार आणि विरोधक एकमेकांवर टीका टिपण्णी करत आहेत. आज नाना काटे यांच्या प्रचारासाठी महाविकास आघाडीने प्रचार सभा घेतली. त्यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांनी भाजप वरती तोफ डागली ते म्हणाले यांनी मागील पाच वर्षात पिंपरी चिंचवड महापालिकेत किती भ्रष्टाचार झाला किती प्रकरण […]
-
Chinwad Bypoll : शिवाजीमहाराजांच्या विचारांना तिलांजली देणाऱ्या राष्ट्रवादीला धडा शिकवा!
पुणे : एखाद्या कुटुंबावर वाईट प्रसंग ओढवला तर मदतीला जाण्याची आपली परंपरा आहे. हा वारसा, विचार आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांनी दिला आहे. मात्र, चिंचवड पोटनिवडणुकीत राज्यभरातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची नेतेमंडळी येथे येऊन आम्ही शिवाजी महाराजांच्या विचारांचे नाहीत, हेच दाखवत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांकडून छेद देण्याचे काम करत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांना तिलांजली देणाऱ्या राष्ट्रवादी […]
-
मी देत आहे राष्ट्रवादीला शाप.. कारण निवडून येणार अश्विनी जगताप : रामदास आठवले
पिंपरी : केंद्रीय मंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) भाषणास उभे राहीले आहेत आणि त्यांनी कविता म्हटली नाही असे होणे शक्यच नाही. आठवले यांचे भाषणविरहीत भाषण म्हणजे आता कल्पनाही केली जात नाही. आजही एका प्रचार सभेत कवितेच्या माध्यमातून टोलेबाजी करत आठवलेंनी टाळ्या मिळवल्या. मी देत आहे राष्ट्रवादीला शाप, कारण निवडून येणार आहे अश्विनी जगताप.., नरेंद्र मोदी […]
-
Aaditya Thackeray : खोक्यासाठी महाराष्ट्राशी गद्दारी करणाऱ्यांना जनता घरी पाठवणार!
पुणे : आजची लढाई ही महाराष्ट्र, देश कुठे जाणार आहे. हे सांगणारी आहे. गद्दारांनी, चोरांनी कितीही चोरी केली तरी त्यांचे नाव श्रीमंत लोकांच्या यादीत येणार नाही. तर चोरांच्याच यादीत या गद्दारांचे नाव येणार आहे. केवळ खोक्यासांठी शिवसेनेशी एकनाथ शिंदे आणि ४० जणांनी गद्दारी केली आहे. पण या गद्दारांना जनतेच्या न्यायालयात भरपाई करावीच लागणार आहे. कसबा […]









