- Letsupp »
- politics
राजकारण
MPSC विद्यार्थ्यांची शरद पवारांनी घेतली फिरकी
-
कोर्लई येथील १९ बंगले घोटाळा प्रकरण; ग्रामविकास अधिकारी, बीडीओवर गुन्हा दाखल
मुंबई : रायगड जिल्ह्यात कोर्लईत उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी संपत्ती घेतली आहे. या संपत्तीचा हिशोब ठाकरे कुटुंबाला द्यावा लागणार आहे, याचा पुनरुच्चार भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी केला. कोर्लईतील 19 बंगल्यांच्या कथित घोटाळा प्रकरणात (bungalow scam case) आता ग्रामविकास अधिकारी, बीडीओवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे उद्धव ठाकरे यांच्या अडचणीत वाढ […]
-
Maharashtra Politics : आता ‘हे’ असणार शिवसेनेचं मध्यवर्ती कार्यालय, पक्षाच्या पत्रकात दिला पत्ता
ठाणे : केंद्रीय निवडणूक आयोगाने (Election Commission) शिवसेना आणि धनुष्यबाण हे चिन्ह एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या गटाला देण्याचा निर्णय जाहीर केला. उद्धव ठाकरे गटाला धक्का देत निवडणूक आयोगाने शिवसेना चिन्ह व पक्षावर एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचा हक्क असल्याचा निर्णय दिला. यानिकलानंतर आता शिवसेना पक्षाचं मध्यवर्ती कार्यालय कोठे असणार ? शिवसेनाभवनावर शिंदेंकडून हक्क सांगितला […]
-
Kasba By Election : अक्षय गोडसेंचं स्पष्टीकरण, म्हणाले माझ्याकडे धंगेकरांचा नंबर सुद्धा नाही…
पुणे : मी आधी पोस्ट केलेल्या व्हिडीओमध्ये रविंद्र धंगेकरांना आमचा पाठिंबा आहे असं म्हटलच नाही. ते आमच्या घरी आले होते. त्यानंतर मी त्यांना फक्त शुभेच्छा देण्यासाठी व्हिडीओ केला. पण आमचा पाठिंबा हेमंत रासनेंनाच आहे. त्यामुळे मी माझा पाठिंबा हेमंत रासनेंनाच आहे. हे स्पष्टीकरण देण्यासाठीच केला. असं स्पष्टीकरण श्रीमंत दगडुशेठ हलवाई गणपती ट्रस्टचे सदस्य अक्षय गोडसे […]
-
अपात्रतेचा निकाल आला तर राज्यात मध्यावधी निवडणुका लागू शकतात – उद्धव ठाकरे
मुंबई : राज्यात लवकरच मध्यावधी निवडणुका (Mid-Term Elections) लागतील, असा अंदाज विरोधी पक्षातल्या नेत्यांकडून गेल्या काही दिवसांत सातत्यानं व्यक्त करण्यात आला. उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यापासून महाविकास आघाडीतील लहानमोठे अनेक नेत्यांनी मध्यावधी निवडणुका लागण्याचा अंदाज व्यक्त केला होता. महाराष्ट्रात विधानसभेच्या मध्यावधी निवडणुका कधीही घोषित होण्याची शक्यता असल्याचं उद्धव ठाकरे यांनी दिवसांपूर्वी म्हटलं होतं. तेव्हा […]
-
भरत गोगावलेंचा रश्मी ठाकरेंवर निशाणा, सेनेतील फुटीवर म्हणाले, ‘रश्मी वहिनींमुळे शिवसेना…’
मुंबई : उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्याविरुद्ध बंड करत एकनाथ शिंदे यांनी वेगळी भूमिका घेतली. त्यामुळे शिवसेनेत (Shiv Sena) उभी फूट पडली. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना पक्षाच्या ५५ पैकी ४० आमदारांनी तर लोकसभेच्या १३ खासदारांनी पाठिंबा दिला. शिवसेनेतील या फुटीला उद्धव ठाकरेंच्या आजूबाजूचे लोक कारणीभूत असल्याचे आरोप केले. रश्मी ठाकरे यांनी राजकारणात प्रवेश केल्यानेच […]
-
Ajit Pawar पिंपरी-चिंचवडला पुण्याच्या तोडीस तोड शहर बनवले!
पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहर हे उद्योगांचे, कष्टकऱ्यांचे शहर आहे. या भागाचे काम करण्याची संधी ज्यावेळी मला येथील जनतेने दिली. तेव्हा मी सर्व जाती धर्मातील नागरिकांना सोबत घेऊन काम केले. प्रत्येकाला चांगली पदे दिली. एका महिला भगिनीने तर मला स्थायी समितीचे अध्यक्षपद द्या नाहीतर मी जीवच देईन, अशी धमकी दिल्याचा किस्सा राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार […]









