- Letsupp »
- politics
राजकारण
-
Amravati Election : आमदार लिंगाडे यांनी केला ‘हा’ मोठा गौप्यस्फोट
अमरावती : अमरावती विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीचा निकाल लागला आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार धीरज लिंगाडे यांचा विजय झाला. दरम्यान या निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर लिगांडे यांनी एक मोठा गौफ्यस्फोट केला आहे. अमरावती विभाग पदवीधर मतदारसंघात मतमोजणी होत असताना संबंधित अधिकाऱ्यांवर दबाव होता. येथील निकाल फिरवण्यासाठी वरून खोक्यांची खूप मोठी ऑफर देण्यात आली होती, असं […]
-
Mahrashtra Politics : मी मरेपर्यंत पवार साहेबांसोबतच ; असं जितेंद्र आव्हाड का म्हणाले?
ठाणेः राष्ट्रवादी काँग्रेसचे (Nationalist Congress) नेते डॉ. जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांच्यावर राजकीय कारकीर्दीत अनेक संकटे आले आहेत. त्यातून त्यांच्याविरोधात अनेक गुन्हे दाखल झाले आहेत. बदलत्या राजकीय घडामोडीत ते पक्ष सोडणार अशा चर्चा सुरू आहेत. त्यावर आता आव्हाड यांनी सविस्तरपणे फेसबुकवर पोस्ट लिहिली आहे. त्यात भाजप (Bjp) मध्ये, शिवसेनेमध्ये (Shivsena) येण्याच्या कशा ऑफर दिल्या होत्या. […]
-
Kasba – Chinchwad By Poll : आंबेडकरांनी काँग्रेस- राष्ट्रवादीला डिवचले, दोन्ही जागा शिवसेनेला…
पुणे : कसबा व चिंचवड पोट निवडणूक साठी सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी केली आहे. यातच राज्यात नुकतेच भीमशक्ती आणि शिवशक्ती यांची युती झाली आहे. दरम्यान या निवडणुकीवरून वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी आपल्या पक्षाची भूमिका स्पष्ट केली आहे. कसबा – चिंचवड निवडणुकीसाठी वंचित उमेदवार देणार नाही असे आंबेडकर यावेळी बोलताना म्हणाले आहे. पत्रकार […]
-
Sanjay Raut : ‘मुख्यमंत्र्यांनी आवाहन केलं तरी कसबा-चिंचवड पोटनिवडणुका होणारच’
मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde)यांनी जरी आवाहन केलं असेल किंवा राज ठाकरे (Raj Thackeray)यांनी जरी पत्र लिहलं असेल तरीही कसबा (Kasba)आणि चिंचवडच्या (Chinchawad) निवडणुका होतीलच. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अद्याप आमच्याशी कोणताही संपर्क केलेला नाही. त्याप्रमाणं संपर्क होण्याची शक्यता देखील नसल्याचं खासदार राऊत यांनी यावेळी बोलून दाखवलं. अंधेरी पोटनिवडणूक हा अपवाद असला तरी […]
-
‘Nana Patole श्रीनगरहून आल्याने …’; सुजय विखेंची जोरदार टीका
अहमदनगर : भाजपा खासदार सुजय विखे (Sujay Vikhe) यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांच्यावर जोरदार टीका केली. नाना पटोले आत्ताच श्रीनगरहून आल्याने त्यांना जास्त थंडी भरली. यामुळे ते असं बोलू शकतात, असं म्हणत सुजय विखेंनी नाना पटोलेंवर जोरदार टीका केली. यावेळी त्यांनी शिवसेना नेते आदित्य ठाकरेंनी (Aditya Thackeray) मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना (CM Eknath […]
-
Satyajeet Tambe : …अखेर आज बाळासाहेब थोरात संगमनेरमध्ये ! सत्यजित प्रकरणावर मौन सोडणार?
विधानपरिषद निवडणुक आणि नाशिक पदवीधर निवडणुकीचा संपूर्ण ड्रामा संपल्यानंतर अखेर काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात संगमनेर मध्ये येणार आहेत. त्यामुळे गेले अनेक दिवस मौन बाळगून असलेले थोरात आज मौन सोडणार का ? याची चर्चा राजकिय वर्तुळात सुरु झाली आहे. नागपूर अधिवेशनादरम्यान दुखापत झाल्याने बाळासाहेब थोरात हॉस्पिटलमध्ये होते. त्यानंतर हे संपूर्ण प्रकरण झाल्यानंतरही ते त्यावर काही बोलले […]









