- Letsupp »
- politics
राजकारण
-
Satyajeet Tambe : मला व बाळासाहेबांना काँग्रेसमधून बाहेर काढण्यासाठीचं षडयंत्र
नाशिक : “मला उमेदवारी मिळू नये, बाळासाहेब थोरात यांना बदनाम करण्यासाठी षडयंत्र रचले गेले. मला काँग्रेसमधून बाहेर काढण्यासाठीचा हा डाव होता” असा आरोप नाशिक पदवीधर मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार सत्यजित तांबे यांनी केला आहे. विधानपरिषद निवडणुकीत जो गोंधळ झाला. त्यावर आज शेवटी सत्यजित तांबे यांनी जाहीर पत्रकार परिषद घेऊन सगळ्या आरोपांवर उत्तर दिले. यावेळी त्यांनी विधानपरिषद […]
-
Sanjay Gaikwad : मुख्यमंत्र्यांचा पराभव करणारा जन्माला यायचाय … आमदार गायकवाडांचा ठाकरेंवर निशाणा
बुलढाणा : शिवसेनेतील बंडानंतर राज्यात शिंदे गट व ठाकरे गट निर्माण झाला आहे. यातच दोन्ही गटातील नेतेमंडळी एकमेकांवर टीका करत असतात. यातच माजीमंत्री आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्र्याना आव्हान दिले होते. त्यांच्या या आव्हानाला शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड (Sanjay Gaikwad) यांनी प्रत्युत्तर दिले आहे. मुख्यमत्र्यांचा पराभव करणारा अजून जन्माला यायचा आहे, अशा शब्दात आमदार गायकवाड […]
-
Sheetal Mhatre : …तर आदित्य ठाकरेंची वरळीमधून हरण्याची खुमखुमी आमच्यासारखे शिवसैनिकच पूर्ण करतील
“मी वरळीतून राजीनामा देतो आणि जर हिंमत असेल तर तुम्ही माझ्या विरोधात वरळीत उभं राहा. निवडून कसं येता ते बघतोच,” असं आव्हान आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना दिले होत. त्यावर शिंदे गटाचे नेत्या शितल म्हात्रे यांनी त्याला उत्तर दिले आहे. “आदित्य ठाकरे तुमचा पराभव व्हावा अशी तुमची इच्छा असेल […]
-
Press Conference : कुणावर बाँब, कुणाचे ‘सत्य’ उघड करणार ? तांबेंची आज पत्रकार परिषद
अहमदनगर : नाशिक पदवीधर मतदार संघात अपक्ष उमेदवारी करून जित मिळविणारे सत्यजित तांबे हे आज सायंकाळी नाशिक येथील मुंबई नाका परिसरात पत्रकार परिषद घेणार आहेत. उमेदवारी अर्ज दाखल केल्यावर काँग्रेसने त्यांना पक्षातून निलंबित केले होते. मात्र विजय मिळताच काँग्रेसकडून त्यांच्या विषयी ‘सॉफ्टकॉर्नर’ देण्यास सुरुवात झाली आहे. या पार्श्वभूमीवर होत असलेल्या पत्रकार परिषदेत ते कुणावर बॉंब […]
-
Eknath Khadase : भाजप सोडलं म्हणून मला संपवायचं, जेलमध्ये टाकायचंय
जळगाव : तुम्ही माझ्यासोबत काम केलं आहे. आदर होता, सन्मान होता. आता तेच इतके माझ्या मागे लागले. दोन-दोनदा अॅंटी करप्शन लावलं. जेलमध्ये टाकू, अटक करू. पण मी केलं काय ? गुंड, चोर, खुनी तुमच्याबरोबर बसतात. मी यातल काय केलंय ? पण मी भाजप सोडलं हेच जिव्हारी लागलं आणि आता मला संपवायचं, मला जेलमध्ये टाकायचं हे […]
-
Gopichand Padalkar : अजित पवारांवर टीका करताना पडळकरांची जीभ घसरली, म्हणाले…
पुणे : भाजप आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांच्यावर टीका करताना त्यांची जीभ घसरली आहे. पडळकरांनी अजित पवार यांच्याबद्दल खालच्या पातळीची भाषा वापरली आहे. यावरून आता राजकारण पुन्हा एकदा तापण्याची चिन्हे निर्माण झाली आहे . दरम्यान काही दिवसांपूर्वी अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराजांबद्दल एक विधान केलं होतं. […]









