- Letsupp »
- politics
राजकारण
-
Ashok Chavan यांची मागणी भाजपने झटक्यात पूर्ण केली आणि…
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) हे गेल्या काही दिवसांपासून भाजपशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करत असल्याच्या चर्चा रंगत आहेत. अशातच चव्हाणांची मागणी भाजपाचे नेते केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांनी पूर्ण केली आहे. डिसेंबर महिन्यामध्ये जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यात मराठवाडा साहित्य संमेलन पार पडले होते. या कार्यक्रमात बोलताना अशोक […]
-
शेटजी-भटजींचा पक्ष ते ब्राह्मण समाजावर ‘अन्याय’ : भाजपमध्ये ब्राह्मण नेत्याचं महत्व कमी केलं जातंय का?
सध्या राज्यभरात पुण्यातील पोटनिवडणुकीच्या (Pune Bypoll Election) चर्चा आहे. भाजपच्या आमदार मुक्ता टिळक (Mukta Tilak) यांच्या निधनानंतर त्या जागेवर जाहीर झालेल्या पोटनिवडणुकीमध्ये टिळक यांच्या घरातील उमेदवार देण्याऐवजी हेमंत रासने यांना उमेदवारी दिली. त्यामुळे ब्राह्मण समाज नाराज असल्याची चर्चा सुरु झाली. मुक्ता टिळक यांचे पती शैलेश टिळक यांनी तशी प्रतिक्रियाही दिली. राज्यात साडेतीन टक्के असलेल्या ब्राह्मण […]
-
‘Satyajeet Tambe पक्षातून ढकलण्याचा प्रश्नच नाही’, तांबेंच्या आरोपांवर अशोक चव्हाणांची प्रतिक्रिया
नाशिक (Nashik) पदवीधर निवडणुकीमध्ये सत्यजीत तांबे (Satyajeet Tambe) यांनी अपक्ष उमेदवारी दाखल करून विजय मिळवला आहे. या निवडणूक प्रक्रियेमध्ये काँग्रेसमध्ये अंतर्गत वादविवाद पहायला मिळाले आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. काँग्रेस पक्षाने सत्यजीत तांबे यांना कधीही नाकारलेले नाही. नाशिक पदवीधरची जागा काँग्रेसचीच होती. त्या […]
-
“…तर शरदचा शमशुद्दीन, जितेंद्रचा जितुद्दीन, अजितचा अझरूद्दीन झाला असता”; गोपीचंद पडळकरांची जहरी टीका
सोलापूर : जितेंद्र आव्हाड (jitendra awhad) हे छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज हिंदू देवदेवता यांच्याविषयी वादग्रस्त विधान करत आहेत. कदाचित जितेंद्र आव्हाडांच्या तोंडून शरद पवार बोलत आहेत. आव्हांडांना हे माहित नाही. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज नसते तर जितेंद्र आव्हाड हे जित्तूडीन, अजित पवार (Ajit Pawar) हे अझरोद्दीन, शरद पवार (Sharad […]
-
Gopichand Padalakar : …तर आव्हाड हे जित्तूद्दीन, पवार हे शामशोद्दीन आणि रोहित पवार हे रझाक असते
सोलापूर : ‘जितेंद्र आव्हाड हे छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज हिंदू देवदेवता यांच्याविषयी आकेपार्ह विधान करत आहेत. कदाचित जितेंद्र आव्हाडांच्या तोंडून शरद पवार बोलत आहेत. आव्हांडांना हे माहित नाही. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज नसते तर जितेंद्र आव्हाड हे जित्तूडीन, अजित पवार हे अझरोद्दीन, शरद पवार हे शामशोद्दीन आणि रोहित पवार […]
-
Nana Patole यांच्यासोबत काम करणं अशक्य, Balasaheb Thorat यांची हायकमांडकडे तक्रार
मुंबई : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) आणि काँग्रेसचे माजी मंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांच्यातील वाद आता समोर आला आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासोबत काम करणे शक्य नसल्याचे थोरात यांनी म्हंटले आहे. यामुळे काँग्रेसमधील दोन बड्या नेत्यांचे वाद चव्हाट्यावर आले असल्याने काँग्रेसची डोकेदुखी वाढणार आहे. दरम्यान बाळासाहेब थोरात यांनी संगमनेरमध्ये आयोजित कार्यक्रमादरम्यान […]









