- Letsupp »
- politics
राजकारण
-
Ravikant Tupkar : पिकविमा, नुकसान भरपाईसाठी आत्मदहन करणार, सोयाबीन-कापूस प्रश्नी टोकाची भूमिका
शेतकऱ्यांच्या अत्यंत जिव्हाळ्याचा विषय असलेल्या सोयाबीन (soybean) आणि कापसाच्या (cotton) प्रश्नाबाबत केंद्र आणि राज्य सरकार सरकार गंभीर नाही. सोयाबीन-कापूस प्रश्नी केंद्र व राज्य सरकारने शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे, असा आरोप करत पिकविमा, अतिवृष्टीची रखडलेली मदत आणि सोयाबीन-कापूस दरवाढ यासाठी शेतकरी नेते रविकांत तुपकर (Ravikant Tupkar) यांनी आरपारची लढाई लढण्यासाठी टोकाची भूमिका घेतली आहे. रविकांत तुपकर […]
-
Ahmednagar Politics: थोरात यांचा राजीनामा; नगर जिल्ह्यातील काँग्रेस नेते धास्तावले
अहमदनगरः काँग्रेसमधील (Congress) अंतर्गत वाद आता उफाळून आला आहे. त्यात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी पक्षाच्या विधिमंडळ नेतेपदाचा राजीनामा दिला आहे. थोरातांच्या राजीनाम्यामुळे अहमदनगर जिल्ह्यातील काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांमध्ये खळबळ उडाली आहे. यावर काहींनी थेट प्रतिक्रिया दिली आहे. त्यात अनेकांनी सावध प्रतिक्रिया दिल्या आहेत. थोरात म्हणजेच काँग्रेस असं नगर जिल्ह्यातील समीकरण आहे. त्यामुळे […]
-
Jitendra Awhad : “… तर याचे परिणाम भोगावे लागतील” संभाजी राजे यांचा इशारा
“मतांसाठी, चर्चेत राहण्यासाठी बेताल वक्तव्य करणे बरे नव्हे. याचे परिणाम भोगावे लागतील.” असा इशारा छत्रपती संभाजी राजे यांनी जितेंद्र आव्हाड यांना दिला आहे. पुण्यात एका कार्यक्रमात जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या वक्तव्यामुळे वाद सुरु झाला आहे. त्यावर संभाजी राजे यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. संभाजी राजे यांनी एक ट्विट करून म्हटले आहे की, “जितेंद्र आव्हाड एका विशिष्ट […]
-
2024 साली मुख्यमंत्री झाल्यास काय कराल ? मुख्यमंत्री होण्याच्या प्रश्नावर Rohit Pawar म्हणतात…
राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते म्हणून ज्यांची ओळख आहे व पवार घराण्याचे पुढील भविष्य म्हणून ज्यांच्याकडे पाहिले जाते ते नाव म्हणजे रोहित पवार होय. रोहित पवार हे आपल्या स्पष्ट बोलण्याच्या सवयीमुळे ओळखले जातात. एक विद्यार्थ्याने त्यांना तुम्ही 2024 साली मुख्यमंत्री झाल्यास काय कराल, असा प्रश्न विचारला होता. यावर बोलताना त्यांनी थेट उत्तर दिले आहे. मी पदाच्या […]
-
Congress मधील वाद विकोपाला; बाळासाहेब थोरात यांचा विधिमंडळ गटनेते पदाचा राजीनामा
मुंबई : कॉंग्रेसमधील वाद आता विकोपाला गेला आहे. कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat)यांनी विधिमंडळ गटनेते पदाचा राजीनामा (Resignation from the post of Legislative Group Leader)दिल्याची माहिती समोर आलीय. गेल्या काही दिवसांपासून कॉंग्रेसमध्ये (congress) अंतर्गत वाद सुरु होता, त्यानंतर आज ही माहिती समोर आली आहे. ही कॉंग्रेससाठी धोक्याची घंटा मानली जात आहे. नाशिक पदवीधर […]
-
Imtiaz Jalil यांची पवारांसह राजेश टोपेंवर जोरदार टीका; ‘साहेब, तुम्ही आणि तुमचे बाप…
राज्यात एकीकडे पिंपरी आणि कसबा विधानसभा पोटनिवडणुकीची चर्चा सुरू असताना दुसरीकडे महाविकास आघाडीमधील मित्रपक्षांचीही चर्चा सुरु आहे. एमआयएम (MIM) महाविकास आघाडीमध्ये (Mahavikas Aghadi) सहभागी होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळात आरोप- प्रत्यारोप लावले जात आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी एमआयएमविषयी केलेल्या विधानावरून राष्ट्रवादी विरुद्ध एमआयएम असा कलगीतुरा चालू झाल्याचं पाहायला […]









