- Letsupp »
- politics
राजकारण
-
शिंदे गटात सगळे चोर लफंगे आणि कचरा – संजय राऊत
नाशिक :’शिंदे गटाला कचरा गोळा करायची सवय कचऱ्या समोर मुख्यमंत्री भाषण करतात. तसेच शिंदे गटात गेलेले सगळे चोर लफंगे आणि कचरा, त्याला आग लागते आणि धुर निघतो. समृद्धीच्या टक्केवारीतुन पक्ष बनत नाही, पक्ष हा रक्त घामातुन बनतो. मुख्यमंत्र्यांनी बोलावे असे अनेक विषय आहेत. अशी टीका खासदार संजय राऊत यांनी शिंदे गट आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे […]
-
शरद पवारांकडून लक्ष्मण जगतापांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट
पुणे :’चिंचवडचे दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निवासस्थानी आज त्यांच्या आत्मपरिवाराची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. जगताप कुटुंबियांना या आघातातून सावरण्याचे बळ मिळो.’ राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुणे येथे भाजपचे चिंचवडचे दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निवासस्थानी त्यांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली. यावेळी त्यांनी जगताप कुटुंबियांना या आघातातून सावरण्याचे बळ मिळो. अशी सांत्वना व्यक्त […]
-
आमदार योगेश कदम यांच्या वाहनाला भीषण अपघात
रायगड : माजी मंत्री रामदास कदम यांचे पुत्र आणि दापोली मतदारसंघाचे शिंदे गटाचे आमदार योगेश कदम यांच्या वाहनाला भीषण अपघात झाला आहे. मुंबई-गोवा महामार्गावर रायगड जिल्ह्याच्या हद्दीत पोलादपूर जवळ कशेडी घाटात हा अपघात झाला. रात्री दहा वाजेच्या सुमारास हा अपघात झाला. तर सुदैवाने या अपघातामध्ये आमदार योगेश कदम हे किरकोळ जखमी झाले असून ते सुखरूप […]
-
पक्षप्रवेश म्हणजे मेंढर पकडून खाटिकखान्यात न्यायची, संजय राऊतांचा शिंदेंना टोला
मुंबई : ‘कोण आहेत हे पदाधिकारी कोणालाचाही पक्षप्रवेश कारयचा आणि पदाधिकारी म्हणायचं. येडे गबाळे पकडून प्रवेश करतात. असा टोला शिवसेना खासदार संजय राऊत यांनी शिंदे गटाला लगावला आहे. तसेच ते पुढे म्हणाले, नाशिकमधील शिवसेना जागेवरच आहे. जमीनीवरची शिवसेना कोठेही गेलेली नाही. हे जे कोण लोक गेले आहेत ते आमच्या लोकांना देखील माहित नाही. मेंढर पकडायचे […]
-
माझ्या नादाला लागू नका, संजय राऊतांचा राणेंना इशारा
मुंबई : ‘नारायण राणे यांच्यासारखे आम्ही पळकुटे नाही. ईडीची नोटीस येतात पळून जाणारे आम्ही नाही. मी नारायण राणेवर अजून काहीच बोललो नाही. जर तुम्ही धमक्या देणार असाल तर राजवस्त्र बाजूला काढा आणि या मग दाखवतो मी. झाकली मूठ सव्वा लाखाची माझ्या नादाला लागू नका. मी हिंमतीसाठी पक्षासाठी जेलमध्ये गेलेलो आहे. ‘ ‘तुमच्या हातात न्यायालयाचा कायदा […]
-
ठाकरेंचा नाशिक दौरा जाहीर होताच एकनाथ शिंदेंचा धक्का
मुंबईः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटामध्ये ठाकरे गटातून इनकमिंग सुरूच आहे. पक्षाची ताकद वाढविण्याचा प्रयत्न करत असलेल्या उद्धव ठाकरेंना शिंदे एकामागून एक जोरदार धक्के देत आहेत. उद्धव ठाकरे हे नाशिकच्या दौऱ्यावर जाणार आहेत. त्यासाठीच खासदार संजय राऊत हे नाशिकला जात आहेत. परंतु त्याचपूर्वी नाशिकमधील ठाकरे गटाचे काही पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा शिंदे गटात प्रवेश करून शिंदेंनी ठाकरेंना मोठा […]








