- Letsupp »
- politics
राजकारण
Supriya Sule : यांना फसवणारा ‘ताे’ नेता काेण ?
-
Supriya Sule : भारतात संस्था संपवण्याचे काम सुरु. लाेकं भयभीत
नवी दिल्ली ः देशात असाे की राज्यात प्रत्येक राज्यकर्त्यांच्या काळात काही ना काही हे बदल हाेतच असतात. त्यात वावगं असे काहीच नाही. मात्र, गेल्या काही वर्षांचा विचार केला तर देशात भयाचे वातावरण निर्माण झाले आहे. लाेकं भयभीत आहेत. त्याचा दाेष मी काेणा एका पक्षाला देणार नाही. परंतु, मी गेल्या काही वर्षांचा जेव्हा विचार करते. तेव्हा […]
-
‘सत्ता गेली… पण थोडा संयम राखला पाहिजे’; दीपक केसरकर यांचा आदित्य ठाकरे यांना टोला
मुंबई : नुकतेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी दावोस दौऱ्यावरून राज्यात परतले. शिवसेनेच्या हातातून सत्ता गेली तर अस्वस्थ होऊ नये. डोक्यामध्ये एवढा राग घेऊ नका. थोडे शांत व्हा, संयम राखा. वाटेल ते बोलण्याचे काही कारण नाही. आदित्य ठाकरेंनी आता तरी प्रगल्भ व्हावे. असे प्रत्युत्तर शिंदे गटाचे प्रवक्ते मंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी […]
-
“कायम घरात बसून चकाट्या पिटणाऱ्यांना कळणार कसे ?” Chitra Wagh यांच Manisha Kayande यानां उत्तर
मुंबई : शिवसेना नेत्या मनीषा कायंदे यांनी नितीन गडकरी एका शरीरसौष्ठव स्पर्धेतील फोटो पोस्ट करत “चित्रा वाघ यांना हा नंगाटनाच मान्य आहे का ?” असा प्रश्न उपस्थित केला होता. त्यावर चित्रा वाघ पलटवार करत कायंदेच्या या प्रश्नाला उत्तर देत एक पोस्ट केली आहे. त्यामुळे त्यांच्या या ट्विटरवॉरची सध्या सोशल मीडियात चर्चा रंगली आहे. चित्रा वाघ […]
-
Supriya Sule : भाजपमध्ये फेकणाऱ्यांची संख्या जास्त… असं का म्हणाल्या सुप्रिया सुळे
नवी दिल्ली ः भारतात फेकणाऱ्यांची संख्या वाढत चालली आहे. त्यात भारतीय जनता पार्टी (BJP) या पक्षामध्ये फेकणाऱ्यांची संख्या सर्वात जास्त आहे. गेल्या काही वर्षांत भाजपमधील नेत्यांची भाषणं, वक्तव्य पाहिली तर याची खात्रीच पटते, असे थेट आराेप राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी केला. एका खासगी यू-ट्यूब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हा आराेप केला आहे. भाजपमध्ये […]
-
Mandakini Khadse : भोसरी जमीन घोटाळा प्रकणात एकनाथ खडसेंच्या पत्नीना मोठा दिलासा, अंतरिम जामीन मंजूर
जळगाव : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे (Mandakini Khadse) यांना जामीन मंजूर मिळाला आहे. कारण, विशेष पीएमएलए कोर्टाने (PMLA Court) त्यांना २०१६ च्या कथित पुणे जमीन व्यवहार प्रकरणात १ लाख रुपयांच्या जामिनावर अंतरिम जामीन मंजूर करण्यात आला आहे. मंदाकिनी खडसे यांचे वकील मोहन टेकवडे यांनी ही माहिती दिली. न्यायालायने […]
-
Uday Samant: दावोस मधील खर्चाचे आरोप पुराव्यानिशी करा, आदित्य ठाकरेंना उत्तर
मुंबई : दावोस परिषदेसाठी (Davos Conference) सरकारने चाळीस कोटी खर्च केला, असा आरोप आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी केलाय. त्या खर्चाचा हिशोब द्यायला आम्ही तयार आहोत, असं प्रतिआव्हान उद्योगमंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी केलंय. आम्ही दावोसच्या ट्रीपबद्दल आभ्यास केला. त्यावरुन असं कळून येतं. तिथं महाराष्ट्र सरकारचा जो अधिकृत कार्यक्रम होता. तो चार दिवसांचा असावा […]









