- Letsupp »
- politics
राजकारण
-
Narayan Patil: पाटलांचा रखडलेला अधिकृत प्रवेश मुख्यमंत्र्यांनी उरकून घेतला
Mahrashtra Politics सोलापूरः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) हे आपला गट राज्यात मजबूत करताना दिसत आहे. ते माजी आमदार, स्थानिक कार्यकर्ते आपल्या गटात घेत आहेत. आता सोलापूर जिल्ह्यातील करमाळा मतदारसंघातील माजी आमदार नारायण (Narayan Patil) पाटील यांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अधिकृत प्रवेश पक्षात करून घेतला आहे. मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पुण्यातील […]
-
Politics : परभणीत शिंदे गटाचा राष्ट्रवादीला सुरुंग लावण्याचा प्रयत्न?
मुंबई : परभणी जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे मोठे नेते, आमदार बाबाजानी दुर्रानी (Babajani Durrani) हे शिंदे गटात येण्यासाठी इच्छूक असल्याचं शिंदे गटाचे नेते सईद खान (saeed khan)यांनी सांगितलंय. त्यामुळं राजकीय वर्तुळात खळबळ उडाल्याचं पाहायला मिळतंय. बाबाजानी यांनी सईद खान यांनी केलेले सर्व आरोप फेटाळले आहेत. विशेष म्हणजे त्यांनी शिंदे गटाचे नेते अर्जुन खोतकर (Arjun Khotkar) यांना फोन […]
-
Mahrashtra Politics: बारामती लोकसभा मतदारसंघात मुख्यमंत्री शिंदेंचा शिरकाव, राष्ट्रवादीला दणका
Mahrashtra Politics: पुणेः बारामती लोकसभा (Baramati Parlimantary Constituency) मतदारसंघ पवार कुटुंबाकडून हिसकावून घेण्यासाठी भाजपने चंग बांधला आहे. भाजपचे वरिष्ठ नेते, राज्यातील नेतेही या ठिकाणी पक्ष वाढविण्याचा प्रयत्न करत आहेत. आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Cm eknath Shinde) यांनी बारामतीत शिरकाव केला आहे. मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसच्या (Nationalist Congress) काही पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित शिंदे गटात प्रवेश केला आहे. […]
-
“मूठभरांची जावो, प्रजेची सत्ता येवो!” सामनाच्या अग्रलेखातून Narendra Modi सरकारवर टीका
“निवडक लोक तुपाशी आणि बहुसंख्य जनता उपाशी, असे भेसूर चित्र 74 व्या प्रजासत्ताक दिनी दिसत असले तरी भविष्यात बदल घडवावाच लागेल. मूठभरांसाठी काम करणारी सत्ता उलथवून खरेखुरे जनतेचे राज्य यावे यासाठी देशातील प्रजेलाच आता एकजूट दाखवावी लागेल.” अशा शब्दांत शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामना मधून केंद्र सरकारवर टीका करण्यात आली आहे. प्रजसत्ताक दिनानिमित्त “मूठभरांची जावो, प्रजेची […]
-
Mahrashtra Politics : हिंदुत्ववादी पक्षाबरोबर गेलो हे बरोबरच…
साताराः पूर्वी समविचारी पक्षांशी युती होत होती. आता परस्परविरोधी विचारधारेच्या पक्षांशी युती होऊन सत्तेत वाटा मिळविता येऊ शकतो. राजकीय कार्यकर्त्यांला कोणीही शत्रू नसतो. हे समजून घेतले पाहिजे. त्यासोबत आज हिंदुत्ववादाने (Hindutav) ढवळून निघालेले राजकारण रिपब्लिकन कार्यकर्त्यांनी समजून घेतले पाहिजे, असे आवाहन आज प्रसिद्ध आंबेडकरवादी विचारवंत डॉ.शरणकुमार लिंबाळे (Dr.sharankumar limbale) यांनी केले आहे. महाबळेश्वर येथे हॉटेल ब्ल्यू पार्कमध्ये आयोजित […]
-
Ramdas Athawale : भाजप-शिंदे गटावर आठवलेंची नाराजी
साताराः आरपीआयचे (RPI) राष्ट्रीय अध्यक्ष व मंत्री रामदास आठवले (Ramdas Athwale) यांनी भाजप-शिंदे गटाबाबत एक खंतही व्यक्त केली. भाजप आणि बाळासाहेबांची शिवसेनासोबत आमच्या रिपब्लिकन पक्षाचे नाव घेतले जात नाही. ही खंत आपण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना भेटून सांगणार आहोत, असे आठवले म्हणाले आहेत. महाबळेश्वर येथे हॉटेल ब्ल्यू पार्कमध्ये आयोजित रिपब्लिकन पक्षाच्या एक दिवसीय अभ्यास […]









