- Letsupp »
- politics
राजकारण
-
पक्षाशी बंडखोरी करून उमेदवारी दाखल करणे गंभीर ; अशोक चव्हाण यांची टीका
नांदेड : सत्यजीत तांबे यांनी पक्षाशी बंडखोरी करत उमेदवारी दाखल करणं गंभीर असल्याचे मत माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांनी यावेळी व्यक्त केले आहे. जर मुलाची इच्छा होती, तर त्याच्या नावेही उमेदवारी दाखल करता आली असती. पण उमेदवारी अर्ज दाखल न करता मुलाने उमेदवारी दाखल करणं ही गंभीर विषय असल्याचे मत अशोक चव्हाणंनी […]
-
मुख्यमंत्री शिंदेंविरोधात अपशब्द वापरल्याचं प्रकरण; राष्ट्रवादीचे नेते आनंद परांजपेंना हायकोर्टाचा दिलासा
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आनंद परांजपेंना हायकोर्टानं दिलासा दिला आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरोधात अपशब्द वापरल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यांत तूर्तास अटक करणार नाही, अशी ग्वाही राज्य सरकारनं हायकोर्टात दिली आहे. कल्याण डोंबिवली परिसरातील चार विविध पोलीस ठाण्यात यासंदर्भात दाखल गुन्हे एकत्र करून ते रद्द करण्यासाठी आनंद परांजपे यांनी हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती. […]
-
चंद्रकांतदादांचे पुन्हा वादग्रस्त वक्तव्य; आपला कुठलाच देव बॅचलर नाही!
पुणे : काही दिवसांपूर्वी उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी महापुरुषांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्यांच्या या वादग्रस्त वक्तव्याचे राज्यभरात पडसाद उमटले होते. यावरुन चंद्रकांत पाटील यांना माफी देखील मागावी लागली होती. आता पुन्हा एकदा त्यांच्या वक्तव्यामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. आपला कुठलाच देव बॅचलर नाही, महापुरूषही बॅचलर नाही असं वक्तव्य चंद्रकांत […]
-
विखे-तांबे यांची अशी ‘लव्ह-हेट’ रिलेशनशीप
अहमदनगर : बाळासाहेब थोरात व राधाकृष्ण विखे या दोन दिग्गज नेत्यांमधील राजकीय संघर्ष सर्वश्रुत आहे. दोघे एकाच पक्षात असताना पक्षस्तरावर हा वाद डोकेदुखी ठरत होता. दोघे कायमच एकमेंकावर कुरघोड्या करत होते. त्यात काही वर्षांत सत्यजित तांबेंवरून दोन्ही नेत्यांमध्ये संघर्ष निर्माण होत होता. तांबे यांच्यासाठी त्यांचे मामा बाळासाहेब थोरात हेच आधार म्हणून होते. विखे व थोरात […]
-
सत्यजित तांबे डबल गेम: योग्यवेळी सगळं समोर येईल- देवेंद्र फडणवीस
मुंबई : नाशिक पदवीधर मतदारसंघात सत्यजीत तांबेंच्या उमेदवारीवरुन मोठा ड्रामा पाहायला मिळाला. शेवटच्या दिवशी कॉंग्रेसकडून उमेदवारी मिळालेल्या डॉ. सुधीर तांबे यांनी आपल्या मुलगा सत्यजित तांबे यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला होता. यानंतर भाजपने सत्यजित तांबे यांना अप्रत्यक्षपणे जाहीर पाठिंबा दिलाय. सत्यजित तांबेच्या उमेदवारीबद्दल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारले असता ते म्हणाले, ‘योग्य वेळी योग्य निर्णय […]
-
काँग्रेस आमदार सुनील केदार यांना एक वर्षाची शिक्षा
नागपूर : कोराडी ते तिडंगीदरम्यान अतिउच्च दाबवाहिनीचे काम करणाऱ्या महापारेषणच्या साहाय्यक अभियंत्यासह कर्मचाऱ्याला मारहाण केल्या प्रकरणात सावनेरचे आमदार व माजी मंत्री सुनील केदार यांना जिल्हा न्यायालयाने एक वर्षाची शिक्षा सुनावली. 2017 मध्ये महापारेषणच्या साहाय्यक अभियंत्यासह कर्मचाऱ्याला मारहाण केल्याप्रकरणी सुनील केदार यांना दोषी ठरवण्यात आले आहे. नागपूर जिल्हा सत्र न्यायालयानं आज हा निर्णय दिला आहे. नागपूर […]









