Satej Patil on Sanjay Mandlik : कोल्हापूरचे खासदार आणि महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक (Sanjay Mandalik) यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीमंत शाहू महाराज (Shahu Maharaj) यांच्याबाबत खळबळजनक वक्तव्य केलं. आत्ताचे महाराज हे खरे वारसदार नाहीत, असं ते म्हणाले. त्यांच्या या वक्तव्यामुळं राजकीय वातावरण चांगलचं तापलं. आता सतेज पाटील (Satej Patil) यांनी संजय मंडलिकांच्या वक्तव्याचा चांगलाच समाचार […]
Sharad Pawar on Praful Patel : लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. अशातच काल प्रफुल्ल पटेलांनी (Praful Patel) शरद पवारांबाबत मोठे वक्तव्य केले आहे. राष्ट्रवादीचा अजित पवार गट सरकारमध्ये सामील झाल्यानंतर शरद पवार 50 टक्के भाजपबरोबर येण्यास अनुकूल होते, असा दावा पटेल यांनी केला होता. त्यावर आता खुद्द शरद पवारांनी (Sharad Pawar) भाष्य केलं. अमोल कोल्हेंचा […]
Shekhar Pachundkar Join Sharad Pawar Group : राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी मंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांना मोठा धक्का दिला आहे. दिलीप वळसे पाटील यांचे निकटवर्तीय आणि विश्वासू सहकारी शेखर पाचुंदकर (Shekhar Pachundkar) यांनी शरदचंद्र पवार यांच्या पक्षाला पाठिंबा दिला आहे. अक्षय आणि टायगरच्या ‘BMCM’वर पैशांचा पाऊस, […]
Prakash Ambedkar News : मागील 10 वर्षांत पंतप्रधान नरेंद्र मोदी (Pm Narendra Modi) यांनी चोऱ्या-माऱ्याशिवाय काहीच केलं नसल्याचा घणाघात वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी केला आहे. दरम्यान, चंद्रपुरात आज वंचित बहुजन आघाडीची प्रचारसभा पार पडली. चंद्रपुर लोकसभा मतदारसंघातून वंचित बहुजन आघाडीचे राजेश बेले निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. त्यांच्या प्रचारार्थ प्रकाश आंबेडकरांनी […]
Prakash Mahajan : राज ठाकरे म्हणजे आधुनिक कर्ण, भूमिका बदलणं हे जिवंतपणाचं लक्षण असल्याचं प्रकाश महाजन (Prakash Mahajan) यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या राजकीय भूमिकेवर थेटपणे भाष्य केलं आहे. लोकसभा निवडणुकीसाठी (Loksabha Election) राज ठाकरेंनी मोदींना बिनशर्त पाठिंबा जाहीर केला आहे. राज ठाकरेंच्या या भूमिकेनंतर राजकीय वर्तुळात ते टीकेचे धनी होत आहे. […]
Lok Sabha Elections 2024 : राजकारण म्हटलं की कोण कुणाच्या विरोधात शड्डू ठोकील याचा काहीच अंदाज नसतो. निवडणुकीत तर एकाच घरातील सदस्य एकमेकांच्या विरोधात उभे ठाकलेले दिसतात. आताच्या लोकसभा निवडणुकाही याला अपवाद नाहीत. या निवडणुकीत अनेक मतदारसंघात कुटुंबातील सदस्यांतच राजकीय संघर्ष उडाला आहे. कुठे भाऊ विरुद्ध बहीण तर कुठे नणंद विरुद्ध भावजय अशा लढती होताना […]