सांगली : ठाकरे गटाने सांगलीतून चंद्रहार पाटील यांना उमेदवारी जाहीर केली त्यानंतर काँग्रेस आणि ठाकरे गटातील वातावरण तापले आहे. विश्वजीत कदम (Vishwajeet Kadam) सांगलीच्या जागेसाठी आग्रही असून, विशाल पाटलांसाठी (Vishal Patil) विश्वजीत कदम शड्डू ठोकत मैदानात उतरले आहेत. ठाकरे सांगलीत दिलेला उमेदवार मागे घेण्यास तयार नाही त्यामुळे विश्वजीत कदम आणि विशाल पाटील टोकाचा निर्णय जाहीर […]
Praful Patel On Sharad Pawar : शरद पवारांनी (Sharad Pawar) पंतप्रधान व्हावे, असं सर्वसामान्य जनतेला वाटतं. तशी संधीही पवारांना चालून आली होती. दरम्यान, पवारांना चालून आलेल्या संधीविषयी अजित पवार गटाचे नेते प्रफुल्ल पटेल (Praful Patel) यांनी भाष्य केलं. एनडीएमध्ये सामील होण्यासाठी त्यांनी मनाची अर्धी तयारी केली होती, मात्र, शेवटच्या क्षणी त्यांनी निर्णय बदलला. पीएम बनण्याची […]
Raj Thackeray News : देशात सध्या लोकसभा निवडणुकीचं (Loksabha Election) वातावरण तापलंय. सर्वच पक्षांकडून सत्ता खेचण्यासाठी कंबर कसण्यात येत आहे. अशातच आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची (MNS) कोणती भूमिका असेल याबाबत अनेक शंकाकुशंका होत्या. अखेर राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी काल जाहीर सभेत महायुतीला बिनशर्त पाठिंबा जाहीर केला आहे. अशात चर्चा सुरु आहे नेमकी बोलणी फिस्कटली […]
Ashok Chavan on Congress : लोकसभेसाठी (Lok Sabha Elections) महाविकास आघाडीचा (Mahavikas Aghadi) जागावाटपं निश्चित झालं. शिवसेना ठाकरे पक्ष 21, काँग्रेस 17 जागांवर आणि शरद पवार गट 10 जागांवर निवडणूक लढवणार आहे. दरम्यान, आता भाजप नेते आणि राज्यसभा खासदार अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी महाविकास आघाडीतील जागावाटपावरून कॉंग्रेसवर घणाघाती टीका केली. दिलजीत दोसांझचा ‘जोडी तेरी […]
Prakash Ambedkar On Vijay Wadettiwar : माझ्या आणि वंचित बहुजन आघाडीच्या नादी लागू नका, आम्ही कपडे फाडण्यात एक्सपर्ट असल्याचं म्हणत वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी काँग्रेसला सज्जड दम भरला आहे. अकोल्यात आज वंचितच्यावतीने पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी प्रकाश आंबेडकर यांनी अनेक मुद्द्यांवर भाष्य करीत भूमिका स्पष्ट केली आहे. WFI च्या […]
Devendra Fadnvis Speak On Nana Patole Accident : आम्ही वेगवेगळ्या पक्षात आहोत पण एकमेकांचे शत्रू नाहीत, नाना पटोले (Nana Patole) असं म्हणतील मला वाटत नसल्याचं स्पष्टीकरण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnvis) यांनी नाना पटोलेंच्या आरोपांवर केलं आहे. दरम्यान, नाना पटोले निवडणुकीच्या प्रचारावरुन येत असताना भरधाव वेगातील ट्रकने नाना पटोले यांच्या गाडीला जोरात धडक दिली आहे. […]