Bacchu kadu On Mahadev Jankar : पंकजा मुंडे (Pankaja Munde) भाजपमध्ये एकाकी पडल्या आहेत. पण राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रमुख महादेव जानकर (Mahadev Jankar) हे मात्र पंकजा मुंडेंच्या पाठीशी आहेत. त्यासाठी महादेव जानकर हे भाजपच्या नेत्यांनाही अंगावर घेत आहेत. त्यात आता महादेव जानकर यांनी पंकजा मुंडे यांची बाजू घेताना एक मोठे विधान केले. राष्ट्रीय समाज पक्षाचे […]
Sushma Andhare On Manoj Jarange Patil : आडनावाला पाटील लावायचं आणि अर्थिक मागास म्हणायचं, या शब्दांत ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे(Sushma Andhare) यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांना(Manoj Jarange Patil) सुनावलं आहे. राज्यात सध्या मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन वादंग पेटलं आहे. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे राज्यभर दौरा करीत जाहीर सभा घेत आहेत. सभेदरम्यान, मनोज जरांगेंचं जेसीबीने […]
Bacchu Kadu On Chagan Bhujbal & Ajit Pawar : राज्यात सध्या मराठा आरक्षणावरुन चांगलचं वातावरण तापलं आहे. अनेक वर्षांपासून मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी होत असलेल्या आंदोलनाने वेगळं वळण घेतलं आहे. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याची मागणी मराठा आंदोलकांकडून लावून धरण्यात आली आहे. त्यासाठी उपोषणे, आंदोलने करण्यात आली. त्यानंतर सरकारनेही मागण्या मान्य करण्याचं आश्वासन दिलं होतं. अशातच […]
Dhangar Reservation : जालना येथील धनगर आरक्षण आंदोलनाला (Dhangar Reservation) हिंसक वळण लागले. या प्रकरणाची धग आता मंत्रालयापर्यंत पोहोचली आहे. या मुद्द्यावर आता भाजप आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) आक्रमक झाले असून त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी करत राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले आहे. आमदार पडळकर यांनी आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी […]
Nilesh Rane On Sanjay Raut : मागील काही दिवसांपासून राज्यात व्हायरल फोटो, व्हिडिओच्या प्रकरणांवरुन चांगलचं वातावरण तापलं आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे(Chandrashekhar Bawankule) यांचा कथिक फोटो व्हायरल झाल्यानंतर राजकीय वर्तुळातून विरोधकांनी टीकेची झोड उठवली. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनीही(Sanjay Raut) ही संधी सोडली नाही. राऊतांनी बावनकुळेंचा फोटो व्हायरल करीत निशाणा साधला होता. त्यावर आता भाजपचे […]
Nana Patole On OBC Reservation : राज्यात सध्या मराठा आरक्षणावरुन वादंग पेटल्याची परिस्थिती आहे. एकीकडे मराठा आंदोलक नेते मनोज जरांगे पाटलांनी(Manoj Jarange Patil) आक्रमक पवित्रा घेतल्याचं पाहायला मिळत आहे. तर दुसरीकडे ओबीसी नेत्यांनीही कंबर कसली आहे. मराठा आरक्षणासाठी जाहीर सभा होत असतानाच जालन्यात ओबीसी मेळाव्यातून अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी मनोज जरांगेंवर […]