Chandrakant Patil On Pankja Munde : पंकजा मुंडे शिंकल्या तरी बातमी होते, हे दुर्देव, असं विधान उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील(Chandrakant Patil) यांनी केलं आहे. दरम्यान, नूकतंच राष्ट्रीय समाज पक्षाचे पक्षाचे महादेव जानकरांनी आमचे 145 आमदार निवडून आले तर पंकजा मुंडे(Pankaja Munde) यांना मुख्यमंत्री करणार असल्याचं विधान केलं. जानकरांच्या विधानामुळे भाजपच्या गोटात चांगलीच खळबळ […]
Supriya Sule : राष्ट्रवादीतील दोन्ही गटातील दिवसेंदिवस वाढत चालला आहे. खासदारांना अपात्र करा (NCP Crisis) अशी मागणी दोन्ही गटांनी केली आहे. त्यानंतर हा वाद अधिकच वाढला आहे. त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी अजित पवार गटावर आणखी एक गंभीर आरोप केला आहे. शरद पवार यांना अंधारात ठेऊन शपथ घेतली. त्यामुळे त्यांच्यावर […]
NCP Crisis : राष्ट्रवादीतील तिढा आता (NCP Crisis) निवडणूक आयोगाच्या (Election Commission) कोर्टात पोहोचला आहे. अजित पवार गटाने बाहेर पडल्यानंतर पक्ष आणि पक्षचिन्हावर दावा ठोकला. आता हा वाद निवडणूक आयोगासमोर असून सुनावणी सुरू आहे. आता आज निवडणूक आयोगात महत्वाची सुनावणी पार पडणार आहे. याआधी झालेल्या सुनावणीत अजित पवार गटावर शरद पवार (Sharad Pawar) गटाने गंभीर […]
Amol Kolhe News : शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे(Amol Kolhe) यांनी आज मंत्रालयात उपमुख्यंत्री अजित पवार(Ajit Pawar) यांची भेट घेतली. त्यानंतर राजकीय वर्तुळात अनेक चर्चा रंगत होत्या. या भेटीवर अखेर खासदार अमोल कोल्हे यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आभार मानण्यासाठी गेलो असल्याचं अमोल कोल्हे यांनी स्पष्ट केलं आहे. यासंदर्भातील एक पोस्ट […]
प्रफुल्ल साळुंखे ( विशेष प्रतिनिधी) मुंबई : राज्याच्या विधिमंडळ (Legislature) इतिहासात विधान परिषदेच हे शतकोत्तरी वर्ष आहे. या वर्षात विधान परिषदेला पूर्णवेळ सभापती नाही. सध्या या पदावर शिवसेना (शिंदे गटाच्या) नीलम गोऱ्हे (Neelam Gorhe) या काम पाहत आहेत. नागपूर अधिवेशनात या जागी बहुमत असलेला भाजप आपल्या आमदारांची वर्णी लावणार का ? याकडे लक्ष लागलं आहे […]
Manoj Jarange Patil : 70 वर्षे पुरावे कोणाच्या बुडाखाली लपवले होते, त्याच नाव सांगा, असा खडा सवाल मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील(Manoj Jarange Patil) यांनी राज्य सरकारला केला आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे राज्यभर जाहीर सभा घेत आहेत. जाहीर सभेतून राज्य सरकारवर टीकास्त्र सोडत आहेत. अहमदनगरमधील शेवगावात आज ते जाहीर सभेत बोलत होते. टीमला […]