मला संपवू नका मीच राहिलो नाही तर तुम्ही बोलणार कोणावर? असं विधान भाजपचे खासदार अशोक चव्हाण यांनी टीकाकारांना उद्देशून केलंय. ते एका कार्यक्रमात बोलत होते.
तुमच्या काळात तु्म्ही नाही का निर्णय घेतले? असा प्रश्नही पंकजा मुंडे यांनी यावेळी उपस्थित केला आहे. तसंच, निवडणुका होत असतात.
देवेंद्र फडणवीस यांनी एक्स अकाऊंटवरुन पोस्ट करत सांगितलं की, शासन सेवेतील 'गट ब आणि क' पदांसाठीची जाहिरात तत्काळ प्रकाशित करण्यात यावी
मुख्यमंत्र्यांना आमचे ऐकावं लागेल ते ऐकत नसतील तर आमच्याकडं प्लॅन बी तयार आहे, असं काही तासांपूर्वी नरहरी झिरवळ यांनी म्हटलं होतं.
भाजपचे इंदापूर तालुक्यातील मोठे नेते हर्षवर्धन पाटील यांनी आज आपण राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षात जाण्याचा निर्णय घेतला.
बारामती : काही दिवसांपूर्वी लोकसभेला सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांना उमेदवारी देऊन चूक केली अशी कबुली राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिली होती. त्यानंतर आता विधानसभेच्या तोंडावर सर्वात मोठी घडामोड समोर आली असून, खुद्द अजित पवारांनीच (Ajit Pawar) विधानसभेत बारामतीतून माघार घेण्याचे संकेत दिले आहेत. गुरुवारी (दि.3) बारामतीमध्ये झालेल्या एका कार्यक्रमामधून अजित पवार यांनी या मतदारसंघातून […]