या योजनेतंर्गत पात्र महिलांना 1500 रुपये दरमहा देण्यात येतात. हे पैसे DBTअंतर्गत थेट त्यांच्या खात्यात जमा होतात.
माजी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी एक महत्वाचं विधान केलं आहे. त्यांनी महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाबाबत आपलं मत मांडलं.
तुम्हाला कळतं का ? मागचा अजित पवार आणि आताचा अजित पवार फार फरक झालाय. वय वाढतं तसं आपल्याला बदलावं लागतं.
Avinash Jadhav यांनी लेट्सअप मराठीला मुलाखत दिली. यावेळी त्यांनी राहुल गांधींचं समर्थन करत भाजपवर मतचोरीचे आरोप केले.
मनसे नेते आणि ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी लेटसप चर्चा या कार्यक्रमाला विशेष मुलाखत दिली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी संयुक्तपणे केंद्र सरकारकडे मदतीसाठी पत्र पाठवले.