कोल्हापूर जिल्ह्यातील गोकुळ दूध संघाचे माजी अध्यक्ष व विद्यमान संचालक अरुण डोंगळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) मध्ये प्रवेश केला.
खरीप 2025 सत्रासाठी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना 2,215 कोटी रुपये वितरण करण्याचा निर्णय घेण्यात आला.
Sharad Pawar यांनी मराठाविरुद्ध ओबीसी जाणीवपूर्वक वातावरण तयार केलं जात आहे. असं म्हणत राज्य सरकारवर निशाणा साधला आहे.
मराठवाडा, विदर्भ आणि राज्यातील इतर अनेक भागांमध्ये गेल्या काही दिवसांपासून झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे.
Sharad Pawar च्या आमदाराचा मुलगा भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चा आहेत. दसऱ्याच्या मुहुर्तावर हा पक्षप्रवेश होणार असल्याचं बोललं जात आहे.
सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणात धनंजय मुंडेंचे निकटवर्तीय असलेल्या वाल्मिक कराडचे नाव आल्यानंतर मुंडेंना राजीनामा द्यावा लागला होता.