- Letsupp »
- politics
राजकारण
-
दगडूशेठच्या दर्शनासाठी अमित ठाकरेंची हजेरी; राज ठाकरेंबद्दल गणरायाच्या चरणी केली ‘ही’ प्रार्थना
Amit Thackeray Ganpati Darshan : अमित ठाकरेंनी पुण्यात गणेशोत्सवाच्या निमित्ताने बाप्पाचे दर्शन घेतल आणि राज ठाकरे यांच्यासाठी साकडं घातलं.
-
मोदींची मिमिक्री, राहुल गांधींचं हसणं अन् भाजपचा हल्लाबोल; इंदूरच्या ‘छात्रों की गूंज’मध्ये नेमकं काय घडलं?
Modi Mimicry in Chhatron Ki Goonj इंदूरमधील काँग्रेसच्या ‘छात्रों की गूंज’ कार्यक्रमात नरेंद्र मोदींच्या मिमिक्रीवरून वाद पेटला.
-
‘आदित्य ठाकरेंविरोधात कायदा हत्यार म्हणून वापरला जातोय’; मातोश्रीवरील नोटीसवर असीम सरोदेंची टीका
Asim Sarode on Disha Salian Case; दिशा सालियन प्रकरणात मातोश्रीवर नोटीस देण्याच्या पद्धतीवर ॲडव्होकेट असीम सरोदेंनी सवाल उपस्थित केला.
-
विखे घराण्याची लेक खासदार ! नीला अशोक विखे पाटील यांची स्वीडनच्या संसदेत एन्ट्री
Nila Vikhe Patil: दिवगंत ज्येष्ठ नेते बाळासाहेब विखे पाटील यांची नात व शिक्षणतज्ज्ञ अशोक विखे यांची मुलगी निला या खासदार झाल्या आहेत.
-
विद्यार्थ्यांनी प्रश्न विचारत राहावं; ‘सिस्टमला विद्यार्थी नको, अंधभक्त हवेत’ राहुल गांधी
Chhatron Ki Goonj : इंदूरमधील विद्यार्थ्यांशी संवाद साधताना राहुल गांधी यांनी शिक्षण, रोजगार आणि पेपरफुटीच्या मुद्द्यावरून सरकारवर टीका केली.
-
जिल्हा बँकेच्या निवडणुकीत हिवरेचा डावखरेंवर पुन्हा विश्वास; निरंजन डावखरेंची मतदार प्रतिनिधी म्हणून निवड
Pune Bank Election : पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी हिवरे गावानं निरंजन डावखरेंची मतदार प्रतिनिधी म्हणून निवड केली.









