माझ्याकडेही जीआर आहे. त्यात प्रत्येक खासदार-आमदाराला ज्याला आमंत्रित केलेलं आहे, त्यांना बोलण्याचा अधिकार आहे - सुप्रिया सुळे
पिंपरी चिंचवड येथे विजयी संकल्प मेळ्याव्यात बोलताना शरद पवारांनी काही जुन्या आठवणी सांगितल्या. उद्योग कसे उभे राहिले हे सांगितलं.
अजित गव्हाणे यांच्यासह पिंपरी चिंचवडमधील कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश. त्यावेळी आमदार रोहित पवार बोलत होते.
राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार सुनील शेळके यांनी शरद पवार अजित पवार एकत्र येण्यावर मोठ वक्तव्य केलं आहे.
मराठा समाजाला आरक्षणाची मागणी करण्यासाठी मनोज जरांगे पाटील पुन्हा उपोषणाला बसले आहे.
मुख्यमंत्रिपदाची स्वप्ने पाहणाऱ्या तिन्ही पक्षांच्या नेत्यांनी आतापासूनच दावे करायला सुरुवात केली आहे. काठ की हांडी दुबारा नही चढती - निरुपम