येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत महायुतीचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण असणार यावर आता देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलं आहे.
शिंदे से बैर नही पर देवेंद्र तेरी खैर नही. या सुप्रिया सुळेंच्या विधानावर गोपीचंद पडळकरांची शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळेंवर जोरदार टीका.
आमची अजितदादांसोबतची युती नॅचरल आहे तर ते अजितबात खरं नाहीये.पण राजकीय युती आहे
महाराष्ट्रात एप्रिल ते जून २०२४ दरम्यान ७०,७९५ कोटी रुपयांची परकी गुंतवणूक आली आहे. त्यावरून आता देवेंद्र फडणवीसांनी अभिनंदर केलं आहे.
मुख्यमंत्रिपदासाठी ठाकरे गटाकडून उद्धव ठाकरे यांनाच घोषित करावे यासाठी दबाव टाकला जात होता.
अर्थसंकल्पादरम्यान, 'अनाथांचा नाथ एकनाथ' असं सर्वत्र करण्यात आलं तेव्हा आम्ही विरोध केला नाही अशी आठवण करुन देत राष्ट्रवादीचे नेते उमेश पाटलांनी शिंदे गटाच्या नेत्यांना चपराक दिलीयं.