- Letsupp »
- politics
राजकारण
-
Eknath Shinde : मुख्यमंत्री शिंदे गेले ३ दिवसांच्या तातडीच्या रजेवर…!
Eknath Shinde : राज्यात मुख्यमंत्री बदलाच्या चर्चा काही दिवसांपासून सुरू झाल्या आहेत. या संदर्भात पडद्यामागेही काही हालचाली घडत असल्याची चर्चा होत आहे. त्यातच आता राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) अचानक तीन दिवसांची रजा घेऊन साताऱ्याला गेल्याने चर्चांना उधाण आले आहे. विशेष म्हणजे, त्यांचा या रजांचे असे कोणतेच नियोजन नव्हते. तरी देखील त्यांनी तीन दिवसांची […]
-
मुख्यमंत्री विसर्जित होणार, हे नक्की; आता पाटावर कोणता गुळाचा गणपती बसवणार, सामनातून टोलेबाजी
Sanjay Raut Said The present Chief Minister will be disissed : सत्तासंघर्षाचा निकाल सुप्रीम कोर्टाने राखून ठेवला आहे. हा निकाल काय लागतो, याकडे सर्वांच लक्ष लागलं आहे. कोर्टाच्या निकालानंतर विरोधकांकडून सरकार कधीही कोसळू शकते, असे दावे केले जात आहेत. दोनच दिवसांपूर्वी ठाकरे गटाचे नेते खा. संजय राऊतांनी (Sanjay Raut) मोठा दावा केला होता. दिल्लीत महाराष्ट्रातील […]
-
Bhima Patas : राहुल कुल यांच्या अडचणी वाढणार?; मोदी अन् ED ला टॅग करत राऊतांची CBI कडे तक्रार
Sanjay Raut Filed Complaint Against Bhima Patas Cooperative Sugar Mill : दौंड तालुक्यातील भीमा सहकारी साखर कारखान्यातील कथित भ्रष्टाचाराच्या मुद्दावरून संजय राऊत गेल्या काही दिवसापासून आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. त्यानंतर आता या प्रकरणी ठाकरे गटाचे खसदार संजय राऊत यांनी सीबीआयकडे तक्रार केली आहे. राऊत यांनी ट्विट करत ही माहिती दिली. राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस […]
-
आधी फडणवीसांनी डिवचलं मग केसीआर यांनी खुलं आव्हानच दिलं…
तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांनी आज छत्रपती संभाजीनगरमध्ये पार पडली. या सभेवरुन केसीआर यांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपरोधिक टोला लगावला आहे. तुम्ही महाराष्ट्रात का येताय, तेलंगनाचं सांभाळा, असं म्हणत फडणवीसांनी केसीआर यांना टोला लगावला आहे. त्यावर मी महाराष्ट्रातून जाईन पण तुम्ही दोन गोष्टी करा तरच, असं खुलं आव्हानंच केसीआर यांनी देवेंद्र फडणवीसांना दिलं आहे. […]
-
मोदींना जेवढ्या शिव्या देतायत तेवढे ते प्रसिद्ध होतायत; फडणवीसांचा ठाकरेंना टोला
Devendra Fadnavis on Uddhav Thackeray : महाविकास आघाडीची सभा नुकतीच जळगावात पार पडली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका टिप्पणी केली होती. यावर आता राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिले आहे. ठाकरे हे जेवढे मोदींना शिव्या देतायत तेवढे मोदी अजून प्रसिद्ध होतायत. म्हणून त्यांची वाढती प्रसिद्धी पाहून ठाकरे यांचे नैराश्य वाढते आहे, […]
-
‘त्या’ आरोपांवर गुलाबराव म्हणाले…तर मी एका मिनिटात राजीनामा देईन
Gulabrao Patil : शिवसेनेतील बंडानंतर राज्यात आता शिंदे गट व ठाकरे गट निर्माण झाला आहे. यातच दोन्ही गटातील नेतेमंडळी एकमेकांवर टीका टिप्पणी करत असतात. नुकतेच ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी गुलाबराव पाटील यांच्यावर टीका करताना कोरोना काळात भ्रष्टाचार केल्याचा आरोप केला होता. यावर पाटील म्हणाले, जर तो आरोप सिद्ध झाला तर मी एका मिनिटात […]









