अमित शाह म्हणाले, नरेंद्र मोदी यांनी दहा वर्षांत 2014 ते 2024 मध्ये 10 लाख 5 हजार कोटी रुपये महाराष्ट्राला दिले आहेत.
फडणवीस साहेब, हा महाराष्ट्र आहे, मध्य प्रदेश नाही. त्यामुळं तुमच्या पापाचा घडा हा स्वाभिमानी महाराष्ट्र फोडल्याशिवाय राहणार नाही
पुण्यातील अधिवेशनात भाजपच्या नेत्यांची मांदियाळी होती. पण काँग्रेसमध्ये भाजपमध्ये गेलेले अशोक चव्हाण यांना थेट कॉर्नरची खुर्ची मिळाली.
स्वत:ला बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांचे वारसदार म्हणवून घेणारे आता औरंगजेब (Aurangzeb) फॅन क्लबचे नेते झाले - अमित शाह
2019 च्या निवडणुकीत विनोद तावडे यांना तिकीट नाकारले. तर पंकजा मुंडेंचा परळी विधानसभा मतदासंघात पराभवामुळे दोघेही साइडट्रॅकला गेले होते.
Amit Shah यांनी शरद पवार यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला ते आजच्या भाजपच्या मुंबईतील अधिवेशनात बोलत होते.