आता तुमचं आमचं आरक्षण वाचवायला फुले-शाहू-आंबेडकर येणार नाही, त्यामुळे आपल्यालाच ते वाचवावं लागणार असल्याचं मोठं विधान ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंनी केलंय.
'जरांगे, फूट पाडण्याचे फालतूगिरी धंदे बंद करा', या शब्दांत ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी मनोज जरांगे यांना कडक शब्दांत दम भरलायं. ते जालन्यात माध्यमांशी बोलत होते.
ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर टीका केली.
वाढदिवसाच्या दिवशी काळजाला सुनेत्रा पवार यांनी दिलेलं फुल लावत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लाडक्या बहिणींशी संवाद साधताना विरोधकांना रडारवर घेतलं. ते पारनेमध्ये आयोजित कार्यक्रमात बोलत होते.
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणा्र आहेत. या भेटीत शरद पवार मराठा आरक्षणावर चर्चा करण्याची शक्यता आहे.
अहमदनगर जिल्ह्याचे खासदार निलेश लंके यांनी लेट्सअप मराठीला मुलाखत दिली. त्यामध्ये त्यांनी अनेक प्रश्नांना उत्तर दिली.