अमित शाह यांच्या मुंबई दौऱ्यावर संजय राऊत यांनी जोरदार टीका केली. तसंच मुंबई बाबातच्या त्यांच्या विधानाचाही समाचार घेतला.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अन् राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामती मतदार संघातून निवडणूक न लढवण्याचे संकेत दिल्याने राज्यातील राजकारणात खळबळ माजली आहे.
ज्या पक्षाने कुटुंब फोडलं त्यांना त्याचा जाब विचारण्याची हिंमत अजितदादांमध्ये आहे का? अशी प्रतिक्रिया रोहित पवारांनी दिली.
येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीला सामोरे जाणार असून, मी जाहीर करतो मी निवडणूक तुतारीकडूनच लढणार आहे, असे बापू पठारे यांनी म्हटले आहे.
अजित पवार हे बारामतीतूनच लढणार. लोकांची मानसिकता संभ्रमावस्थेत नेणं ही एक प्रकारची कला आहे. - जितेंद्र आव्हाड
चंद्रकांत पाटील राष्ट्रवादीच्या बळावर निवडून आला आणि त्यांना टांग मारून परत म्हणतो, मी उद्धव बाळासाहेब ठाकरेंचा आता म्हणतो मी शिंदे साहेबांचा.