ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी लग्नाबाबत वादग्रस्त विधान केल्यानंतर मनोज जरांगे यांनी हाके यांना जोरदार प्रत्युत्तर दिलंय.
राज्यात अध्याहून जास्त मंत्री आका, देवेंद्र फडणवीस मोठे आका आहेत, अशी कडवी टीका प्रहार संघटनेचे प्रमुख बच्चू कडू यांनी केलीयं.
ओबीसीतील आरक्षण जर कुणी चोरून घेत असेल तर त्याला (OBC Reservation) नक्कीच आमचा विरोध राहील.
वेळप्रसंगी छातीवर गोळ्या झेलू पण शक्तीपीठ महामार्ग होऊ देणार नाही असा इशारा कडू यांनी दिला आहे.
विधानसभेत ज्यांनी गद्दारी केली त्यांना या निवडणुकीत उमेदवारी मिळेल या भ्रमात कोणीही राहू नये. गद्दारांना उमेदवारी नाही, त्यांना धडा शिकवला जाईल.
Marathi Actor Kiran Mane यांना एका अज्ञात व्यक्तीने फोन कॉल करून महापुरूषांना शिविगाळ केली आहे. याबाबत त्यांनी फेसबुक पोस्ट करत माहिती दिली.