Rohini Khadse : पुण्यातील स्वारगेट बस स्थानकावर 26 वर्षीय तरुणीवर अत्याचाराची घटना घडल्यानंतर पुन्हा एकदा राज्यात महिला सुरक्षेवर प्रश्नचिन्ह
Santosh Deshmukh Case : गेल्या दोन महिन्यांपासून राज्यात सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण (Sarpanch Santosh Deshmukh Murder Case) गाजत आहे.
Sanjay Raut on Abu Azmi : समाजवादी पक्षाचे नेते आणि आमदार अबू आझमी ( Abu Azmi) यांनी मुघल शासक औरंगजेबाबाबत (Aurangzeb) केलेल्या विधानानंतर मोठा वाद निर्माण झाला होता. औरंगजेब हा क्रूर प्रशासक नव्हता, असं वक्तव्य आझमींनी केलं होतं. त्यांच्या या वक्तव्याचे महाराष्ट्राच्या विधानसभेत देखील पडसाद उमटले आणि त्यांचं निलंबन करण्यात आलं. दरम्यान, याच मुद्द्यांवरून ठाकरे […]
Donald Trump Threatens Impose Major Sanctions On Russia : रशिया-युक्रेन (Russia) युद्धाबाबत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांची भूमिका अजूनही अनिर्णीत दिसत आहे. एकीकडे ते युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांच्यावर उघडपणे टीका करत आहेत, तर दुसरीकडे ते रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यावर नवीन निर्बंध लादण्याचा इशारा देत आहेत. ट्रम्प यांच्या या भूमिकेमुळे अमेरिकेच्या परराष्ट्र […]
महाविकास आघाडीचे आमदार अनिल परब यांनी सभागृहात राज्यपालांवर वादग्रस्त विधान केल्याने महायुतीच्या आमदारांनी त्यांना चांगलच फैलावर घेतलंय.
Laxman Hake Criticize Manoj Jarange On Kailash Borade : जालना जिल्ह्यातील आन्वा गावात महाशिवरात्रीला धक्कादायक घटना घडली. जुन्या वादातून कैलास बोराडे (Kailas Borade) नावाच्या व्यक्तीला मारहाण केल्याचा संतापजनक प्रकार समोर आलाय. लोखंडी सळईने चटके देऊन अमानुष मारहाण करण्याचा व्हिडिओ सुद्धा व्हायरल होत आहे. तर हा व्यक्ती दारू पिलेला असल्याचा दावा मनोज जरांगे यांनी (Manoj Jarange) […]