पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हेलिपॅड आणि हेलिकॉप्टरच्या इंधनासाठी जिल्हा नियोजनचा पैसा का खर्च केला, असा सवाल वैभव नाईकांनी केला आहे.
देवेंद्र फडणवीस हे मराठा समाजाचं वाटोळ करायला लागले असल्याचं मत मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी व्यक्त केलं.
डीगोद्रीत परिस्थिती निवळली आहे. मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा आज सहावा दिवस, तर लक्ष्मण हाके यांच्या उपोषणाचा चौथा दिवस आहे.
विधानसभेच्या तोंडावर सर्वांनाच आपला नेता मुख्यमंत्री व्हावा असं वाटत आहे. अनेक पक्षाच्या कार्यकर्ते त्या भावना बॅनरच्या माध्यमातून मांडतात.
Eknath Khadse : मला भाजपमध्ये प्रवेशाचे निमंत्रण होते. ते निमंत्रण कसे होते ? हे शरद पवार, जयंत पाटील यांना माहीत आहे.
Prataprao Jadhav : माझ्या तीन पिढ्यांनी शेतीच वीजबील भरलं नाही. माझ्या आजोबांनी पण नाही, माझ्या वडिलांनी पण नाही आणि मी पण वीजबील भरलं नाही.