संख्याबळ, संघटना पाहून भाजपला विधानसभेला जागा मिळायला पाहिजेत अशी भावना भाजप आमदार राम शिंदे यांनी व्यक्त केली.
काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांच्या विरोधात संगमनेर विधानसभा मतदारसंघातून माजी खासदार सुजय विखे पाटील निवडणूक लढवणार आहेत?
राज्यातील 224 मतदारसंघात उमेदवार देण्याची घोषणा केल्यानंतर राज ठाकरेंचा झंझावाती महाराष्ट्र दौरा आजपासून सुरू झाला आहे.
मी गणेशोत्सव संपताच मराठवाड्यात जाणार आहे. सलोखा निर्माण व्हावा यासाठी प्रयत्न करणार. बघूत तर जरांगे काय करतो? - नारायण राणे
फडणवीससाहेब सत्तेच्या शेवटच्या काळात तरी महाराष्ट्राची वाट लावू नका. राज्याला कंगाल करून जाण्याचे तुमचं स्वप्न जनता पूर्ण होवू देणार नाही.
सचिन वाझेंच्या आरोपामुळं राजकीय वातावरण ढवळून निघालं. अशातच रावसाहेब दानवे यांनी आमच्याकडे अनेक लेटरबॉम्ब आहेत, असा इशारा दिला.