Balasaheb Thorat : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी (Vidhansabha Election) सर्वच पक्षांनी जोरदार कंबर कसली आहे. विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असा सामना रंगणार आहे. मात्र, असं असलं तरी महाविकास आघाडीमध्ये (Mahavikas Aghadi) मुख्यमंत्रिपदावरून कुरबुरी सुरू आहेत. आता काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी मुख्यमंत्रिपदाबाबत मोठं विधान केलं आहे. Shreya Chaudhary: ‘द मेहता बॉईज’च्या […]
राजवटीचे मोजके दिवस उरले असतांना गद्दारांना मंडळं देऊन गप्प केलं. एका स्वार्थी गद्दारावर विश्वास ठेवलात तर असाच विश्वास घात होता.
गेल्या काही दिवसांपासून काही नेत्यांच्या वादग्रस्त विधानांमुळे महायुतीतील प्रमुख नेत्यांची कोंडी झाली आहे.
बच्चू कडू यांनी महाविकास आघाडीबरोबर यावं, आम्ही त्यांचे स्वागत करू, असं विधान जयंत पाटील यांनी केलं.
पुणे : विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने राज्यात मोठ्या घडामोडी घडत असतानाचा पिंपरी-चिंचवडच्या विद्यामान भाजप आमदार अश्विनी जगताप (Ashwini Jagtap) शरद पवार गटात जाणार असल्याच्या चर्चांना पेव फुटलं आहे. मात्र, आता या चर्चांमध्ये स्वतः अश्विनी जगताप यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आपण शरद पवारांच्या (Sharad Pawar) राष्ट्रवादीत जाणार या केवळ अफवा असून, माझ्याविरोधात अफवा पसरवणं हे विरोधकांचे काम […]
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळाने आज वन नेशन, वन इलेक्शन या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे.