एकीकडे राज्यात विधानसभ निवडणुकांसाठी वातावरण तापण्यास सुरूवात झालेली असून, पुढचं सरकार कुणाचं येणार यावर दावे प्रतिदावे सुरू झाले आहेत.
आयपीएस शिवदीप लांडे हे राजीनाम्यानंतर आता राजकारणात प्रवेश करतील अशी चर्चा रंगली आहे. मात्र, सध्यातरी ही फक्त चर्चा आहे.
मुस्लिमांविरोधात सातत्याने चिथावणीखोर वक्तव्य करणाऱ्या भाजप नेत्यांविरोधात अजित पवारांनी दिल्लीतील भाजपच्या नेत्यांकडे तक्रार केल्याची माहिती आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज वर्धा जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. आज त्यांच्या उपस्थितीत पी एम विश्वकर्मा योजनेचा वर्षांपूर्ती सोहळा साजरा होत आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निर्देशानंतर मंत्री शंभूराज देसाईंनी आज महत्वाची बैठक बोलावली आहे. मराठा, धनगर प्रश्नांवर चर्चेची शक्यता.
Maharashtra Assembly Election 2024-महायुतीची गुरुवारी जागा वाटपाबाबत एक बैठक झाली. त्यात 80 टक्के जागा वाटप निश्चित झाले आहे.