जनता महागाईने, फोडाफोडीच्या राजकारणाने त्रस्त असून, येणारं सरकार महाविकास आघाडीचे असेल असं एकनाथ खडसे म्हणाले आहेत.
रोज भूमिका बदलू नका, 288 उमेदवार तुम्ही उभे करणार आहात असं बोलताय, तुमच्यात हिंमत असेल तर 288 उमेदवार उभे करा
Ramdas Kadam : राज्यात येत्या काही दिवसात विधानसभा निवडणुकांची घोषणा होणार आहे. त्यामुळे इच्छुकांची मतदारसंघात धावपळ सुरु झाली आहे.
अंतरवली सराटीत लाठीचार्ज सारखी दुर्दैवी घटना घडली, हाच तुमचा उदय आहे. पण, त्या गोंधळात तुमचं एक थेबंही रक्त निघालं नाही.
शरद पवारच काय तर महायुतीच्या नेत्यांच्या मनातही देवेंद्र फडणवीस यांचे नाव नाही, असा टोला आदित्य ठाकरेंनी फडणवीसांना लगावला.
जरांगे पाटील यांना पेट्या द्यायच्या आणि आपलं स्थान भक्कम करण्याचा सत्तार यांचा पयत्न असल्याचा गंभीर आरोप वाघमारे यांनी केला.