मंत्रिमंडळाचा विस्तार म्हणजे काही असंतुष्ट आत्मे संतुष्ट करण्यासाठी हा शेवटचा प्रयत्न आहे, असा टोला जयंत पाटील यांनी महायुतीला लगावला आहे.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला आता पक्षनिधी स्वीकारण्याची परवानगी मिळाली आहे.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर येत्या 22 जुलै रोजी उपमुख्यमंत्री अजित पवार अहमदनगर जिल्हा दौऱ्यावर असून या दौऱ्यात ते महिलांशी संवाद साधणार आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) हे शुक्रवारी (19 जुलै) रोजी अकोले शहरात येणार आहेत.
शरद पवारांचे गरज सरो आणि वैद्य मरो हे सुरवातीपासून धोरण राहिले आहे. कॉंग्रेस आणि ठाकरे गटात वाद व्हावी ही त्यांची सुप्त इच्छा आहे. - शिरसाट
प्रसाद लाड बांडगूळ, एवढंच प्रेम असेल तर देवेंद्र फडणवीस यांच्याशी लग्न कर, या शब्दांत मनोज जरांगे यांनी लाड यांचा समाचार घेतला असून यावेळी बोलताना जरांगेंची जीभ घसरलीयं.