मुंबई दौऱ्यादरम्यान शाहंनी भाजप नेत्यांसह महायुतीतील नेत्यांना महायुतीतील धुसफूस चव्हाट्यावर येऊ नये, जाहीर वाद टाळावेत अशा सूचना केल्या आहेत
पुरंदर विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे विजय शिवतारे विरुद्ध काँग्रेसचे संजय जगताप अशी लढत होणार आहे.
शिरूर हवेली विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या अशोक पवार यांच्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे दादा पाटील फराटे उमेदवार असणार?
तिवसा विधानसभा मतदारसंघात काँग्रेसच्या यशोमती ठाकूर विरुद्ध भाजपचे राजेश वानखडे अशी लढत होणार?
मालेगाव बाह्य विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे दादा भुसे विरुद्ध शिवसेना (UBT) पक्षाचे अद्वैय हिरे यांच्यात लढत होणार
माजलगाव विधानसभा मतदारसंघात जयसिंह सोळंके यांच्याऐवजी धनंजय मुंडे राष्ट्रवादीकडून रमेश आडसकर यांना उमेदवारी देणार?