Kirit Somaiya : दुसऱ्याचं वस्त्रहरण करणाऱ्याचं आज वस्त्रहरण झालं असल्याचं म्हणत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनीही (Nana Patole) भाजप नेते किरीट सोमय्यांना (kirit somaiya) सोडलं नाही. दरम्यान, किरीट सोमय्यांचा कथित आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल समोर आल्यानंतर विरोधी पक्षाच्या अनेक नेत्यांनी किरीट सोमय्या यांच्यावर टीकेचा बाण सोडला आहे. हिवाळी अधिवेशन सुरु असतानाच सोमय्यांच्या कथित आक्षेपार्ह व्हिडिओचं प्रकरण उघड […]
Devendra Fadnavis : भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या (Kirit Somayya) यांच्या कथित अश्लील व्हिडिओवरून राज्यातील राजकीय वातावरण चांगलेचं तापलं आहे. हा व्हिडिओ चॅनेलवर दाखवला जात आहे. त्यामुळं राज्यात एकच खळबळ उडाली. या कथित व्हिडिओवर आज विधान परिषदेच्या सभागृहातही (Assembly Hall) प्रतिक्रिया उमटल्या. विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Denve) आणि अनिल परब […]
Sudhir Mungantiwar On Sachin Ahir : राज्याचे सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज विधानपरिषदेमध्ये शिवसेना ठाकरे गटावर जोरदार हल्लाबोल केला. ठाकरे गटाचे सदस्य सचिन अहिर यांनी केलेल्या प्रश्नावर उत्तर देताना मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी त्याचवेळी भविष्यवाणी केली की, एक दिवस असा येईल, सचिन अहिर सुद्धा एक दिवस भाजपबरोबर असतील. हे मी गंमत म्हणून बोलत नाही […]
Amol Kolhe in Khupte Tithe Gupte : झी मराठी या मराठी मनोरंजन वाहिनीवर एक मुलाखत सदराखाली कार्यक्रम घेतला जातो. खुपते तिथे गुप्ते असं या कार्यक्रमाचं नाव आहे. तर त्या कार्यक्रमाचं सुत्रसंचलन हे अभिनेते संगीतकार आणि दिग्जर्शक अवधूत गुप्ते हे करतात. यावेळी या कार्यक्रमाचा तिसरा सीजन आहे. यामध्ये वेगवेगळ्या मान्यवारांना आमंत्रित करून त्यांच्या दिलखुलास मुलाखती घेतल्या […]
Balasaheb Thorat on Ahmednagar Violence : नगर शहरातील कायदा आणि सुव्यवस्थेचे धिंडवडे काढणारे दोन हत्याकांड एकापाठोपाठ घडले. काही दिवसांपूर्वी बालिकाश्रम रोड परिसरात ओंकार भागानगरे या युवकाचा खून करण्यात आला. ही घटना ताजी असतानाच शनिवारी रात्री शहरातील अत्यंत गजबजलेल्या पाइपलाइन रोड परिसरात राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी अंकुश चत्तर यांच्यावर भाजपशी संबंधित काही जणांनी जीवघेणा हल्ला केला. या […]
Devendra Fadnavis : राज्यात अंमली पदार्थांचा धोका वाढला हे खरच आहे. अंमली पदार्थांचा पुरवठा करण्यासाठी नवीन पद्धती शोधल्या जात आहेत. नवीन पुरवठा साखळी तयार झाली आहे. ही साखळी तोडण्यासाठी राज्य आणि केंद्र सरकारने ठोस पावले उचलली आहेत. राज्यातील दहशतवाद विरोधी पथकालाच आता नोडल एजन्सी म्हणून नियुक्त करण्यात आले आहे, अशी माहिती गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra […]