पुण्यातील अधिवेशनात भाजपच्या नेत्यांची मांदियाळी होती. पण काँग्रेसमध्ये भाजपमध्ये गेलेले अशोक चव्हाण यांना थेट कॉर्नरची खुर्ची मिळाली.
स्वत:ला बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांचे वारसदार म्हणवून घेणारे आता औरंगजेब (Aurangzeb) फॅन क्लबचे नेते झाले - अमित शाह
2019 च्या निवडणुकीत विनोद तावडे यांना तिकीट नाकारले. तर पंकजा मुंडेंचा परळी विधानसभा मतदासंघात पराभवामुळे दोघेही साइडट्रॅकला गेले होते.
Amit Shah यांनी शरद पवार यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला ते आजच्या भाजपच्या मुंबईतील अधिवेशनात बोलत होते.
एकही गृहनिर्माण प्रकल्प न राबवलेल्या खासजी विकासलाकाला सरकारने बिनव्याजी 400 कोटी रुपये मंजूर केले आहेत. आव्हाडांनी सरकारवर टीका केली.
Pravin Darekar यांनी जरांगे यांचा देवेंद्र फडणवीसांवर टीका केल्याबद्दल समाचार घेतला.