विरोधकांनी आधीच प्रतिक्रिया ठरवलेली होती, फक्त बजेट सादर करण्याची वाट पाहत असल्याची खोचक टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलीयं.
खासदार शिवाजी काळगेंनी लोकसभा निवडणुकीत वापरलेल्या जात वैधता प्रमाणपत्राला उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आलं आहे.
मनसे विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागली आहे. आम्ही राज्यात 200 ते 215 जागांवर निवडणूक लढवणार आहोत. - प्रकाश महाजन
बहिष्कृत हितकारिणी सभेच्या शताब्दी महोत्सवानिमित्त मुंबई येथे एक कार्यक्रम झाला. या कार्यक्रमाला संभाजीराजे छत्रपती हेही उपस्थित होते.
मराठा आरक्षण अध्यादेशाचे कायद्यात रुपांतर केले नाही. म्हणून ते आरक्षण गेले. मराठा आरक्षणाचे खरे मारेकरी देवेंद्र फडणवीसच - नाना पटोले
मुख्यमंत्री लाडका कंत्राटदार नंतर मुख्यमंत्री लाडका बिल्डर योजना महाराष्ट्रात येणार आहे का?, असा खोचक सवाल वडेट्टीवार यांनी केला.